सरकारी काम थेट बारमध्ये! व्हिडीओ व्हायरल होताच अभियंता निलंबित, कंत्राटदारांवरही गुन्हा| Maharashtra Times
Gadchiroli Engineer Suspended: चामोर्शी सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांचा नागपूरमधील बिअर बारमध्ये शासकीय कागदपत्रांवर स्वाक्षरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. चौकशीत दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या कंत्राटदार व इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वीही सोनटक्के यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप होते. Vijay Wadettiwar | जनतेच्या बोकांडी बसलेलं नतभ्रष्ट…
