रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन, आई, पत्नी अन् लेकीच्या डोळ्यांत पाणी – rohit pawar’s hunger strike protest; tears in the eyes of his mother, wife, and daughter
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jun 2026, 5:41 pm Follow राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये सरकार विरोधात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी रोहित पवार यांच्या मते या कर्जमाफीमध्ये अनेक जाचक अटी’ आणि ‘त्रुटी आहेत. सरकारच्या चालू योजनांचा लाभ सर्वसामान्य आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पूर्णपणे…
