Headlines

admin

Bridge Collapse : कोकणात जुना लोखंडी साकव कोसळला; 10 ते 12 गुरे पुलाखाली अडकली, बचावकार्य सुरू

कोकणात जुना लोखंडी साकव कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पुलाखाली 10 ते 12 गुरे अडकली आहेत. या घटनेत आतापर्यंत एक बैल दगावल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. Source link

Read More

Pune car plunged 60 feet into a valley while taking photos in Missing Link area; मिसिंग लिंक परिसराचं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करायला गेला अन् कार थेट ६० फूट दरीत कोसळली

म .टा. प्रतिनिधी लोणावळा: खंडाळा घाट माथा परिसरातील निसर्ग सौंदर्याची आणि नुकताच प्रकाशझोतात आलेल्या आशिया खंडातील सर्वात लांब मिसिंग लिंकची (कनेक्टिंग लिंक) सर्वांना भुरळ पडली आहे. याच मिसिंग लिंक व परिसरातील सौंदर्याचे नयनरम्य दृष्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह हरीयाणातील एका पर्यटकाला आवरला नाही. मिसिंग लिंक आणि परिसरातील सौंदर्य टिपण्यासाठी या उतावीळवीराने आपली आलिशान…

Read More

लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी म्हणाला- आमचे 30 लोक मारले गेले:भारतीय गुप्तचर यंत्रणांनी एजंट पाठवून हत्या घडवून आणली

इस्लामाबादमध्ये लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी रिझवान हनीफने दावा केला आहे की, गेल्या तीन-चार वर्षांत त्यांच्या संघटनेचे 30 हून अधिक लोक मारले गेले आहेत. त्याच्या मते, हे हल्ले पेशावर, कराची, रावळपिंडी, रावळकोट आणि मुझफ्फराबादमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी केले. त्याने आरोप केला की, हे हल्लेखोर भारतीय एजंट होते. यासंबंधी एक व्हिडिओ समोर आला आहे. यात हनीफ म्हणतो, आमच्या लोकांना…

Read More

glasgow commonwealth games india medal tally ; 6 खेळ रद्द, तरीही कॉमनवेल्थमध्ये बाप ठरत 13 गोल्ड अन् 39 पदकांसह भारताची कितव्या स्थानावर उडी?

India medal tally cwg 2026 : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने १३ सुवर्णपदकांसह एकूण ३९ पदके जिंकून इतिहास रचला आहे. ६१ वरून पदकांची संख्या ३९ वर घसरलेली दिसताच चाहत्यांमध्ये चिंता पसरली होती, पण क्रीडा विश्लेषकांनी या कामगिरीला ऐतिहासिक का म्हटले? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : ग्लास्गो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ ची दिमाखात…

Read More

Ratnagiri postman called girl to his home and assaulted her incident in khed taluka; पोस्टमनकाकाने केसाने गळा कापला! १४ वर्षीय मुलीला घरी बोलावून अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर भांडाफोड

Ratnagiri News: कुटुंबाशी ओळख असलेल्या एका पोस्टमनने अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोस्टमनकाकाने केसाने गळा कापला! १४ वर्षीय मुलीला घरी बोलावून अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एका पोस्टमनने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोस्टमनने एका १४ वर्षाच्या मुलीवर ओळखीचा गैरफायदा घेत अनेकदा लैंगिक…

Read More

Manoj Jarange Patil Slams Dhananjay Munde

मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बीड : भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात राजकारणातून रिटायर्ड व्हावं असं वाटत असल्याचं म्हटलं. पण कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून उभारी येते, असंदेखील त्यांनी नंतर म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच…

Read More

PFF Savings Rules ; गुंतवणुकीसाठी उत्तम, पण चुका टाळा; परताव्यात अडचणी नको तर या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

अडीअडचणीला फक्त दोनच गोष्टी कामी येतात : एक म्हणजे आपली माणसं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा! पण जेव्हा खिशात पैसा असतो तेव्हा आपल्याला कुणासमोर हात पसरण्याची वेळ येत नाही. त्यामुळे प्रत्येक माणसाने बचत करणे फार गरजेचे असते. आताच्या युगात बचतीवाचून पर्याय नाही. भविष्यात कितीही आर्थिक किंवा इतर अडचणी येउद्या, तुम्ही जर आधीपासून बचत केली असेल…

Read More

आरोग्य सेवा क्षेत्रात लाखो नोकऱ्या:मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंटने 'हेल्थकेअर ॲडमिनिस्ट्रेशन' अभ्यासक्रम आणला

मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंट (MIRM) ने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ‘एमबीए इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन’ या नवीन अभ्यासक्रमाचा शुभारंभ केला आहे. भारतातील वेगाने वाढणाऱ्या आरोग्य सेवा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या लाखो नोकऱ्यांची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील अखिल…

Read More

Pune Sinhagad Lokshahir Annabhau Sathe Jayanti 22 Year Old Shubham Ghodke Killed by 15 People; लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला गालबोट! एकट्या तरुणावर तब्बल 15 जणांचा हल्ला, अमानुष मारहाण करुन बेहाल; पुण्यात तरुणाला संपवलं

Pune Singhgad Crime News : अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डीजे तालावर नाचण्यावरून दोन वेगवेगळ्या गटांत वाद पेटला होता. सिंहगड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यातील गुन्हेगारीने पुन्हा डोकं वर काढलंय. अशातच पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या…

Read More

SEBI CAS Rules ; नवीन नियम म्हणजे ‘खरा पावरहाऊस’; फक्त पद्धत बदलली अन् निफ्टीने घेतली थेट 200 अंकांची मोठी झेप

जगभरात दररोज अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. कुठे युद्धजन्य तणावपूर्ण परिस्थिती आहे, तर कुठे मोठमोठी आंदोलने सुरु आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर दिसून येत आहे. अशामध्ये भारतीय शेअर बाजारातही आज अनेकांना गोंधळात पाडणारा प्रकार घडला आहे. SEBI ने नवा नियम आणला आहे आणि आज या नियमाचा थेट परिणाम निफ्टीवर झालेला दिसत आहे. नियम…

Read More