Bombay High Court slams Tukaram Mundhe FDA over Navi Mumbai Hotel Licence revoke; तुकाराम मुंढे अडचणीत येण्याची शक्यता, अन्न आणि औषध प्रशासनाला दंड लावावा लागेल, लायसन्स निलंबन मागे न घेतल्याने कोर्टाचा संताप
Bombay High Court on FDA : एफडीएकडूनही नियमाप्रमाणे कार्यवाही झाली नसल्याने व्यावसायिकांचे १५ दिवसांचे नुकसान झाले त्याचे काय? त्यामुळे आम्हाला एफडीएला दंड लावण्याचा विचार करावा लागेल’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) सुनावले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘नवी मुंबईतील याचिकाकर्त्या रेस्टॉरंटकडून शंभर टक्के नियमपालन होऊनही त्यांच्यावरील…
