कैलाश सत्यार्थी यांचा कॉलम:एआय तंत्रज्ञान घडवणाऱ्यांना मानवतेची कितपत जाण ?
आपल्या काळातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आताएआय आपले जग बदलणार का, हा राहिलेला नाही.कारण ते बदलण्यास त्याने आधीच सुरुवात केली आहे.आता जगाला या तंत्रज्ञानासाठी एका नैतिकदिशादर्शकाची गरज आहे. याच विचारातून मी जिनिव्हायेथे झालेल्या एआय फॉर गुड ग्लोबल समिटमध्ये 170देशांतील 12 हजारांहून अधिक प्रतिनिधींसमोर‘करुणामूलक एआय’ (Compassionate AI) हीसंकल्पना मांडली. एआय केवळ नफा आणि सत्तेचे साधन न बनताव्यापक…
