उत्तम वाडकर यांना शोकसभेतून वाहिली श्रध्दांजली
सावंतवाडी / वार्ताहर : ज्येष्ठ शिवसैनिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम वाडकर यांच्या निधनानंतर सोमवारी सायंकाळी सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात शोकसभा पार पडली. प्रसंगावधान राखून धावून जाणारा, अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेणारा आणि ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क असलेला कडवट शिवसैनिक अशी त्यांची उपस्थितांनी आठवण काढत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शोकसभेला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ज्येष्ठ…
