कार्ल बेनेडिक्ट फ्रे यांचा कॉलम:आपण केवळ उत्पन्नासाठीच कोणतेही काम करत नाही
कर्ट व्होनेगट यांनी आपल्या ‘प्लेयर पियानो’ (1952) याकादंबरीत एका जगाची कल्पना केली होती. तेथे यंत्रांनीबहुतांश उद्योगांचे स्वयंचलन केले आहे आणि संपूर्णव्यवस्था सांभाळण्यासाठी केवळ काही अभियंते वव्यवस्थापक उरले आहेत. इतर सर्व लोकांच्या अन्न वनिवाऱ्याची व्यवस्था सरकार करते, पण त्यांच्या हातातकोणतेही काम नाही. व्होनेगट यांची ही कल्पनादूरदृष्टीची ठरली का? कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)मानवी कार्यशक्तीचा मोठा भाग अनावश्यक ठरवेल,असे…
