Headlines

admin

चांदूर बाजारच्या प्रगतिशील शेतकऱ्याचा सन्मान:उमेश बगणे यांना वसंतराव नाईक पुरस्कार

चांदूर बाजार तालुक्यातील शहापूर येथील प्रगतिशील शेतकरी उमेश रामराव बगणे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा श्री वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब, उत्पादन वाढ, गुणवत्तापूर्ण पीक व्यवस्थापन आणि प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून बगणे यांनी राज्यभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेती केवळ व्यवसाय नसून समाजाला दिशा देणारे कार्य आहे, या…

Read More

Three Rivers in Raigad Cross Warning Level Administration on Alert Residents Urged to Stay Cautious

रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे रायगडमधील तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. शनिवारी (४ जुलै)…

Read More

Mumbai Rain Vande Bharat Viral Video; मुंबईतल्या पावसातलं हे दृश्य पाहून अनेकांनी VIDEO रिवाइंड केला; वंदे भारत ट्रेनमुळे नेमकं काय घडलं?

Mumbai Rain Vande Bharat Viral Video : मुंबईतील मुसळधार पावसात वंदे भारत एक्स्प्रेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रुळांवरील पाण्याचा फवारा थेट पुलावरील वाहनांवर उडाल्याचा दावा करण्यात येत असून, या व्हिडिओवर मीम्ससह सुरक्षिततेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच आता सोशल मीडियावर एका…

Read More

कृषी अधिकारी रुपाली ठाकरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार:'पद्मश्री विखे पाटील कृषी सेवारत्न' पुरस्काराने सन्मानित

टाकरखेडा शंभू येथील सहाय्यक कृषी अधिकारी रुपाली ठाकरे-चऱ्हाटे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यस्तरीय ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील वरळी येथे कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते रुपाली ठाकरे यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

Read More

Sahyadri Express Robbery सह्याद्री एक्सप्रेसमध्ये लुटीचा थरार, फलाट क्रमांक एकवर महिलेचे पर्स व दुसऱ्या फलाटावर दागिने लांबवले

प्रतिनिधीमिरज मध्य रेल्वेच्या भिलवडी स्थानकावर कोल्हापूर-पुणे व पुणे-कोल्हापूर या अपडाऊन सह्याद्री एक्सप्रेस रेल्वेला चोरट्यांनी लक्ष केले. मिरजेतून जाणारी गाडी फलाट क्रमांक एकवर थांबल्यानंतर खिडकीतून हात घालून महिलेची पर्स लंपास केली. तर पुण्याहून कोल्हापूरकडे येणारी सह्याद्री एक्सप्रेस फलाट क्रमांक दोनवर थांबलेली असताना अंधाराचा फायदा घेऊन एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण चोऊन नेले. येता-जाता सह्याद्री एक्सप्रेसला…

Read More

संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक: 99.53% विक्रमी मतदान:1053 पैकी 1048 मतदारांनी बजावला हक्क, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शनिवारी विक्रमी ९९.५३ टक्के मतदान झाले. एकूण १०५३ मतदारांपैकी १०४८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीप्रमाणेच नियोजन केले होते. भाजपने मतदारांशी संपर्क साधण्यासाठी विशेष यंत्रणा राबवली, ज्यात प्रत्येक नगरसेवकाला पाच मतदारांशी संपर्क…

Read More

Ashadhi Wari 2026 पालखी मार्गावरही अन्नपदार्थांची तपासणी स्वतंत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती; हॉटेलमध्येही पाहणी

त. भा. प्रतिनिधी पिंपरीआषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आळंदी ते वाल्हे आणि देहू ते इंदापूर या मार्गांवर हॉटेल, अन्नपदार्थ, प्रसाद व अन्नदान संस्थांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही मार्गावर मिळून 20 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.भेसळयुक्त पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम…

Read More

Tanvi Thakkar Aditya Kapadia Announce Divorce After 5 years Of Wedding ; Tanvi Thakkar Divorce : लोकप्रिय अभिनेत्री तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांचा घटस्फोट, साखरपुड्यानंतर 7 वर्षांनी लग्न, मग 5 वर्षांनी काडीमोड!

Tv Actress Announce Divorce : अभिनेत्री तन्वी ठक्कर हिने नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ‘घुम है किसी के प्यार या स्टार प्लसवरील मालिकेत पाहायला मिळाली अभिनेत्री तन्वी ठक्कर हिचा तिचा नवरा आदित्य कपाडिया सोबत लग्नाच्या पाच वर्षांनंतर घटस्फोट होत आहे. नुकतेच…

Read More

बेबी बॉस! 14 व्या वर्षी कंपनी सुरू, बुर्ज खलिफात ऑफिस; जैनमचा कारनामा पाहून भलेभले थक्क

दुबई : ज्या वयात मुलांना दहावीच्या परीक्षेचं टेन्शन असतं, त्याच वयात एका मुलानं दुबईत ऑफिस थाटलं आहे. बुर्ज खलिफाच्या १४१ मजल्यावर बसून १४ वर्षांचा मुलगा व्यवसाय करत आहे. हे सगळं वाचताना थोडं अजब वाटलं असेल. पण १४ वर्षांच्या जैनम जैनचा कारनामा पाहून भलेभले थक्क झाले आहेत. जगातील सर्वात उंच इमारतीत अवघ्या १४ व्या वर्षी जैनमनं…

Read More

पुण्यात युवा सहकार संस्थेचे उद्घाटन:सहकार आणि लोकशाही पूरक तत्वे, आमदार रोहित पवार यांचे प्रतिपादन

आमदार रोहित पवार यांनी सहकार आणि लोकशाहीला एकमेकांना पूरक तत्वे म्हटले आहे. पुणे येथील बीएमसीसी महाविद्यालयात युवा सहकार संस्थेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. सर्वांना सोबत घेऊनच सर्वांगीण विकास होऊ शकतो, या लोकशाहीच्या पायाभूत तत्वावरच सहकार चळवळ उभी असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत सरकारने ६ जुलै २०२१ रोजी केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केली होती. २०२६ मध्ये…

Read More