Headlines

admin

Ketan Agrawals Grandfather Devichand Agrawal Passes Away

लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आलेले प्रसिद्ध तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे शनिवारी संध्याकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. . मिळालेल्या माहितीनुसार, देवीचंद अग्रवाल यांना कर्करोगाचे निदान झाले होते. नातवाच्या अचानक झालेल्या क्रूर हत्येमुळे अग्रवाल कुटुंब आधीच मानसिकदृष्ट्या खचले होते….

Read More

EPFO New Rules : PF चे पैेसे withdraw करणं सोपं, In Hand Salary वाढणार, नवीन नियमांचे फायदे तोटे ! – epfo new rules

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jul 2026, 10:52 pm #EPFO #NewEPFRules2026 #EPFScheme2026 EPFO ने 1 जुलै 2026 पासून आपल्या नवीन नियमांची अंमलबजावणी सुरु केली आहे. हे नवीन नियम काय आहेत ? PF ची Rs. 1800 ची मर्यादा का निश्चित करण्यात आली? त्याचे फायदे तोटे काय आहेत ? या सगळ्याचा in hand salary वर काय परिणाम होणार आहे. सगळं…

Read More

केरळ ते दिल्लीपर्यंत दमदार पर्जन्यवृष्टी गुजरातमध्ये पूरातून 19 जणांची सुटका; जम्मू काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे रस्ता बंद

► वृत्तसंस्था नवी दिल्लीमान्सून देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये पोहोचला आहे. राजस्थान आणि गुजरातचे काही भाग अजून बाकी असला तरी त्याआधीच पावसामुळे गुजरातमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातच्या मेंदेरडा भागातील समाधियाला गावाजवळ पुराच्या पाण्यात चार वाहने अडकली होती, त्यातून 19 जणांना वाचवण्यात आले. दरम्यान, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड या राज्यांसह…

Read More

Eetha Movie Name Controversy Update By Mohit Narayangaonkar ; Eetha Movie : ईठाच्या निर्मात्यांनी दूर केली विठाबाई नारायणगावकरांच्या कुटुबियांची नाराजी, नातवाची सकारत्मक प्रतिक्रिया, रिलीजला हिरवा कंदील

Mohit Narayangaonkar On Eetha : ईठा हा सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच त्याच्या नावावरुन वाद निर्माण झाला होता. विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबियांनीच या नावावर नाराजी दर्शवलेली. पण आता त्यांच्या नातवाने ही नाराजी दूर झाल्याचे सांगितले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गेल्या काही दिवसांपासून ईठा हा सिनेमा चर्चेत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरवर चित्रीत झालेला हा सिनेमा प्रसिद्ध तमाशा…

Read More

Ai Law in India ‘एआय’संबंधी नवीन कायदा लागू होणार, माहिती तंत्रज्ञान सचिवांकडून नियमांमध्ये मोठ्या बदलांचे संकेत

► वृत्तसंस्था नवी दिल्लीकेंद्र सरकार वेगाने विकसित होत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचे नियमन करण्यासाठी लवकरच एक नवीन आणि समर्पित कायदेशीर चौकट तयार करू शकते. ‘एआय’च्या झपाट्याने वाढणाऱ्या वापराच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच एक स्वतंत्र कायदेशीर चौकट विकसित करणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी यासंबंधी स्पष्ट संकेत देताना ‘एआय’चे नियमन करण्यासाठी…

Read More

Pune Lohagad Case Ketan Agrawal Grandfather Devichand Agrawal Passes Away

केतन अग्रवाल याचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचं निधन झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान शनिवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बंडू येवले, पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. होणाऱ्या बायकोने प्रियकरासोबत लोहगड येथून ढकलल्याने तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याचं निधन झाल्याची घटना ताजी असताना,…

Read More

BLA चा दावा- हल्ल्यात 30 पाकिस्तानी जवान मारले गेले:स्फोटकांनी भरलेली गाडी शिबिरात घुसून उडवली; पाकिस्तानने दाव्याची पुष्टी केली नाही

बलूच लिबरेशन आर्मी (BLA) ने दावा केला आहे की, त्यांनी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर जिल्ह्यातील जिवानी परिसरात पाकिस्तान कोस्ट गार्ड्सच्या छावणीवर हल्ला केला आहे. BLA नुसार, 3 जुलै रोजी संध्याकाळी सुमारे 6:32 वाजता त्यांच्या मजीद ब्रिगेडच्या एका हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन छावणीत घुसून स्फोट घडवला. संस्थेचा दावा आहे की, या हल्ल्यात 30 हून अधिक गार्ड्स…

Read More

अमोल धवसे यांची नांदगाव शहर काँग्रेस अध्यक्षपदी पुनर्निवड:पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका

नांदगाव खंडेश्वर शहर काँग्रेस अध्यक्षपदी अमोल धवसे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. धवसे यांनी अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून सामान्य कार्यकर्ता ते नेतृत्वापर्यंतचा प्रवास केला आहे. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचा संपर्क साधला असून, सामाजिक बांधिलकी जपली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेल्या कार्यामुळे त्यांनी शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, शैक्षणिक…

Read More

पुण्यात आरएसएसच्या संघ शिक्षा वर्गाचा समारोप:हिंदू संघटन संहारक नाही, तर संरक्षक; भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी पुण्यात प्रतिपादन केले की, हिंदूंचे संघटन कोणाच्याही विरोधात नाही, तर ते शांतता, सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालणारा समाज घडवण्यासाठी आहे. जगाच्या कल्याणासाठी उभी राहिलेली ही संघटित शक्ती संहारक नसून, नेहमीच संरक्षक भूमिका बजावणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित ‘संघ शिक्षा वर्गाचा’…

Read More

कृउबास उपसभापतीपदी अर्चना कणसे बिनविरोध:नांदगाव खंडेश्वर बाजार समितीत महिलेला प्रथमच बहुमान

नांदगाव खंडेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी अर्चना कणसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच एका महिलेला हे प्रतिष्ठेचे पद भूषवण्याचा मान मिळाला आहे, ज्यामुळे सहकार क्षेत्रात महिलांच्या वाढत्या नेतृत्वाला बळकटी मिळाली आहे. सहकार विभागातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच एक विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. उपसभापतीपदासाठी विहित मुदतीत अर्चना…

Read More