तब्बल 8000mAh बॅटरीसह Realme Narzo 100x 5G भारतात लाँच, Oppo-Samsung चे टेन्शन वाढणार। Maharashtra Times
स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने 25 हजार रुपयांच्या बजेट सेगमेंटमध्ये आपला नवीन Realme Narzo 100x 5G स्मार्टफोन अधिकृतपणे लाँच केला आहे. या फोनमध्ये तब्बल 8000mAh ची अवाढव्य बॅटरी देण्यात आली आहे. हा शक्तिशाली फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर ग्राहकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध असेल. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…
