Headlines

admin

पाणी जातय वाया, नगरसेविकेची नाराजी

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी खासकीलवाडा येथील लिकेज असणाऱ्या पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. प्रशासनाचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जात असल्याने नगरसेविका स्नेहा नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, गवस पाणंद येथे जून महिन्यापासून पाण्याची पाईपलाईन लिकेज असून वारंवार सांगूनही लक्ष दिलं जात नाही. पाणी फुकट जात असून ऐन जुलै…

Read More

भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक:दावा- हॅकर्सनी ब्लूप्रिंट, पुरवठादार आणि इतर नोंदींची माहिती सार्वजनिक केली

भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असलेल्या कुडनकुलमशी संबंधित हजारो दस्तऐवज लीक झाले आहेत. रॉयटर्सनुसार, ‘वर्ल्ड लीक्स’ या हॅकर्स ग्रुपने हे दस्तऐवज डार्क वेबवर अपलोड केल्याचा दावा केला आहे. यामध्ये पॉवर प्लांटच्या काही भागांचे ब्लूप्रिंट, पुरवठादारांची माहिती आणि इतर रेकॉर्ड सार्वजनिक करण्यात आले आहेत. तामिळनाडूतील कुडनकुलम प्रकल्पात सहभागी असलेल्या अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपने एका निवेदनात…

Read More

2027 च्या वर्ल्ड कपमध्ये मोठा ट्वीस्ट! आता पहिल्याच टप्प्यात 2 संघांचे आव्हान संपणार, ICCचा नवा फॉरमॅट नेमका कसा?

ICC ODI World Cup 2027 : आयसीसीने २०२७ वनडे वल्डकपसाठी स्पर्धेत नवे आणि रोमांचक स्वरुप जाहीर केले आहे. ज्यामध्ये आता १४ संघ असणार आहेत. त्याशिवाय नव्या नियमांनुसार सुपर सीरिज आणि सुपर ७ फेऱ्याही खेळल्या जाणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त…

Read More

विद्यार्थ्यांच्या रोजगाराला बळ –  स. का. पाटील महाविद्यालयात ‘अंबिका कॉम्प्युटर्स’सोबत सामंजस्य करार!

मालवण, दि. १५ : स. का. पाटील सिंधुदुर्ग कला, वाणिज्य व देशभक्त शंकरराव गवाणकर विज्ञान महाविद्यालय, मालवण आणि अंबिका कॉम्प्युटर्स, मालवण यांच्यात आज सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला. या कराराअंतर्गत कौशल्याधारित संगणक प्रशिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), उद्योगाभिमुख अभ्यासक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप अशा विविध उपक्रमांचे संयुक्तपणे आयोजन करण्यात येणार आहे. अंबिका कॉम्प्युटर्स ही टॅली आणि…

Read More

Aamir Khan Love Jihad Reaction; Gauri Spratt Marriage Row

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. रेडिफ वेबसाइटशी बोलताना आमिर म्हणाला- माझ्या तिन्ही लग्नांमध्ये कोणत्याही पत्नीने धर्म परिवर्तन केलं नाही, कारण ती लग्नं सिव्हिल मॅरेज होती. तिसरी पत्नी गौरी हिंदू नसून ख्रिश्चन आहे. आमिर म्हणाला- माझी…

Read More

बांद्यात १७ जुलैला ‘आषाढ महोत्सव २०२६’; ‘सूर्यास्त सूर्योदय’ दशावतार नाटकाचे आयोजन

बांदा: प्रतिनिधीसार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, कट्टा कॉर्नर बांदा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘आषाढ महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ रोजी रात्री ठीक ७.०० वाजता ‘सूर्यास्त सूर्योदय’ या महान पौराणिक संघर्षमय संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. ​हा कार्यक्रम बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय,…

Read More

HDFC Life Q1 FY27 Financial Results; Profit Increases By 12 Percent

देशातील आघाडीची खासगी विमा कंपनी ‘एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स’ (HDFC Life) ने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (Q1 FY27 – एप्रिल ते जून 2026) अतिशय उत्तम कामगिरीची नोंद केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या (Board of Directors) आज झालेल्या बैठकीत या . या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा (Profit After Tax – PAT) 12 टक्क्यांनी वाढून 6.1…

Read More

death of pandurang bhuvad due to fallen tree in thane family receives 9 lakhs aid and assurance of government job

ठाण्यात झाड अंगावर कोसळल्याने पांडुरंग भुवड यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ठाण्यात हळहळ व्यक्त केली जात होती. या घटनेनंतर भुवड यांच्या कुटुंबियांना स्थानिक नगरसेवक, जिल्हा प्रशासनाकडून नऊ लाखांची मदत करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : ठाण्यातील लुईसवाडी सेवा रस्त्यानजीकच्या ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर झाड अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग भुवड…

Read More

आमदार केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत भव्य ‘मोफत महाआरोग्य शिबीर’

सावंतवाडी: प्रतिनिधीसावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून के. एल. ई. विद्यापीठ संचलित डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर बेळगाव, प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग आणि दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी २० जुलै रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तब्बल २१ आजारांवर…

Read More

युवा संदेश प्रतिष्ठान यांच्यावतीने देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

कणकवली : प्राथमिक विभागातून श्री पंढरीनाथ धोंडी सावंत, नाधवडे, वैभववाडी व माध्यमिक विभागातून श्री संतोष पांडुरंग सातार्डेकर, एम आर नाईक विद्यालय, कोणाळकट्टा, दोडामार्ग यांना यावर्षीचा युवा संदेश प्रतिष्ठान आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमधून एक व माध्यमिक (हायस्कूल ) विभागातून एका शिक्षकांची निवड करण्यात येते. निवड करताना…

Read More