Headlines

admin

D S Kulkarni DSK seized Property announced absolute creates panic in depositors Crime News; डीएसकेंच्या जप्त मालमत्तांच्या लिलावाला विलंब, ठेवीदार अस्वस्थ; प्रॉपर्टी ‘ॲब्सोल्यूट’ घोषित म्हणजे नेमकं काय?

D S Kulkarni : मुंबई उच्च न्यायालयाने डी एस कुलकर्णींच्या जप्त मालमत्तांना ‘ॲब्सोल्यूट’ घोषित करून त्यानंतर त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते; परंतु प्रशासकीय पातळीवर लिलावाची प्रक्रिया पुढे सरकलेली नाही (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी ( डीएसके ) यांच्या समूहाच्या…

Read More

माजी खासदार विनायक राऊतांच्या कौटुंबिक प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नको – साक्षी वंजारी

सावंतवाडी: माजी खासदार विनायक राऊत यांच्या कौटुंबिक प्रकरणाला राजकीय किंवा सामाजिक रंग देऊन त्याचे भांडवल करू नये, असे आवाहन काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी केले आहे.त्या म्हणाल्या, “हे एक वैयक्तिक आणि कौटुंबिक स्वरूपाचे प्रकरण आहे. अशा विषयाकडे संवेदनशीलतेने आणि मानवी दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे. कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याचे राजकीय भांडवल करणे किंवा त्यावरून समाजात…

Read More

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– 'कुठे आहेस'; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे लग्न नाही तर CCTV ची निगराणी

प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते की, मी कुठे आहे, काय करत आहे, कोणाशी बोलत आहे आणि कोणासोबत बाहेर गेले आहे. मी लगेच फोन किंवा मेसेजला उत्तर दिले नाही, तर तो नाराज होतो. हळूहळू मला असे वाटू लागले…

Read More

Moody’s Analytics Report; अर्थव्यवस्थेवर मंदीची सावली, अख्खं जग संकटात जाण्याची शक्यता; भारतालाही परिणाम भोगावे लागणार, युद्धाबाबत Moody’s चा इशारा

Moody’s Global Economy Prediction: मूडीज ॲनालिटिक्सच्या अलीकडच्या अहवालामुळे जागतिक बाजरीची धडधड वाढली आहे. मूडीज ॲनालिटिक्सने म्हटले आहे की जागतिक अर्थव्यवस्था पुढील 2 वर्षांत मंद गतीने वाढीच्या टप्प्याकडे वाटचाल करत असून भारताची गतीही मंदावण्याची शक्यता आहे. अमेरिका-इराण संघर्षामुळे नवीन ऊर्जा धक्का बसण्याची, महागाई पुन्हा वाढण्याची आणि मध्यवर्ती बँकांना कठोर चलनविषयक धोरण अवलंबण्यास भाग पाडले जाऊ शकते….

Read More

Mumbai traffic jam solution 780 meter long flyover to be built in mulund east; मुंबईच्या दिशेने प्रवास वेगवान होणार; मुलुंड पूर्वेकडील वाहतूककोंडीवर तोडगा, ७८० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारणार

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुलुंड पूर्वेकडील वाहनचालकांसाठी दिलासादायक ठरणारा महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. प्रतापराव गुजर मार्गावरील नीलम नगर ते पूर्व द्रुतगती महामार्ग (ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे) या दरम्यान ७८० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, यासाठी १०८ कोटी २३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा पूल पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे…

Read More

5 सेटिंग्ज मोबाईल बँकिंग वापरणाऱ्यांनी लगेच बदला; नाहीतर बँक खाते होईल रिकामे । Maharashtra Times

डिजिटल युगात सुरक्षित ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी बँक ग्राहकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. हॅकर्स आणि सायबर गुन्हेगारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी युझर्सनी आपल्या स्मार्टफोनमधील 5 सेटिंग्स त्वरित बदलणे गरजेचे आहे. यामध्ये बँकिंग ॲप्ससाठी साध्या पिनऐवजी फिंगरप्रिंट लॉक वापरणे आणि अनधिकृत थर्ड-पार्टी ॲप्सच्या परवानग्या त्वरित बंद करणे समाविष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

रोहित शर्माचा लॉर्ड्सवर शेवटचा सामना? हिटमॅनला वगळत BCCIकडून मिशन वर्ल्ड कप 2027ची तयारी; जाणून घ्या

Rohit Sharma Last ODI in Lords : भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. लाडक्या हिटमॅनचा लॉर्ड्सवर अखेरचा वनडे सामना असल्याची माहिती समोर आली आहे. मिशन वनडे वर्ल्ड कपसाठी त्याला वगळत त्याच्या जाही दुसऱ्या खेळाडूला संधी देण्यासाठी आग्रही आहे. नेमका कोण आहे तो खेळाडू? जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…

Read More

Iran Bab el-Mandeb Strait Closure Threat; इराणची हुतींना हाक, आणखी एका ‘होर्मुझ’वर जगाच्या कोंडीची तयारी! किती देशांना फटका बसणार?

Bab el-Mandeb Strait: इराणने पुन्हा वाटाघाटी सुरू न केल्यास त्यांच्या ऊर्जा ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिल्यावर तेहरानकडून होर्मुझनंतर आता जगाचा आणखी एक ‘चोक पॉईंट’ बंद करण्याचा इशारा दिला गेला आहे. होय, पश्चिम आशियातील युद्धाची व्याप्ती आता होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पलीकडे जाऊन लाल समुद्रापर्यंत पोहोचली आहे. इराणचा हुथींना ‘रेड सी’बद्दल अलर्ट अमेरिकेने…

Read More

इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत टोपीवाला हायस्कूलचे सुयश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी व आठवीसाठी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत खालील विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले.इयत्ता पाचवी मधून कुमार सोहम योगेंद्र धामापूरकर हा जिल्ह्यात दहावा आला तर इयत्ता आठवी मधून कुमार आदित्य देविदास प्रभुगावकर याने जिल्हा द्वितीय क्रमांक प्राप्त केला. याचबरोबर इयत्ता पाचवी मधून जिल्ह्यात 35 वा क्रमांक कुमारी मधुरा दिपक मिठबावकर…

Read More

देह विठ्ठल विठ्ठल झाला.. जय पवारांनी पत्नी ऋतुजा पवारांसह भक्तीत लीन,ऋतुजा यांचा केशरी साडीतील लुक सोशल मीडियावर व्हायरल – jay pawar and wife rutuja pawar took tukaram maharaj palkhi darshan orange saree grab all attention

आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात जय पवार आणि त्यांची पत्नी ऋतुजा पवार यांनी तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत दर्शन घेतले. या वेळी दोघेही विठ्ठलभक्तीत लीन झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, ऋतुजा पवार यांच्या केशरी साडीतील पारंपरिक आणि मराठमोळ्या लुकने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फोटो सौजन्य :- @its_meghraj_mane आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, श्रद्धेचा…

Read More