Jayant Patil meets Eknath Shinde after Devendra Fadnavis amid oppose to Finance Portfolio; जयंत पाटलांच्या भेटीगाठी सुरुच, फडणवीसांनंतर शिंदेंसोबत खलबतं, विरोध मोडण्यासाठी ‘अर्थ’पूर्ण बैठकीची चर्चा
Jayant Patil meets Eknath Shinde : राष्ट्रवादी शप पक्ष भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असून राज्य सरकारमध्ये या पक्षाला वित्त आणि नियोजन खाते दिले जाणार असल्याचे बोलले जाते. जयंत पाटील हे वित्त खात्याचे दावेदार मानले जातात, परंतु त्यास शिवसेनेचा विरोध असल्याचे कळते (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर…
