Headlines

admin

स्पेसएक्सचा ‘ड्रीम डेटा’ अनलॉक! अखंड तरंगणारे ‘स्टारशिप’ रिकव्हर करतानाचे सॅटेलाईट फोटो आले समोर। Maharashtra Times

इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचे ‘स्टारशिप 40’ रॉकेट पहिल्यांदाच हिंदी महासागरात सुरक्षितपणे आणि अखंड उतरले आहे. अंतराळातून सॅटेलाईटने घेतलेल्या फोटोंमध्ये काही मोठ्या टगबोटी या महाकाय रॉकेटला समुद्रातून दोरीने ओढून आणताना दिसत आहेत. रॉकेट न फुटल्यामुळे कंपनीसाठी ही चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

Vaibhav Mangle : ‘ज्या प्रकारे परप्रांतीय कोकणात व्यवसाय करतायत, त्यावरून कोकणवासियांना इतर भाषा शिकाव्या लागतील’, वैभव मांगलेंचं विधान

Vaibhav Mangale Post : वैभव मांगले यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कोकणातील रोजगाराच्या भीषण परिस्थितीवर भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – मराठी अभिनेते वैभव मांगले सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात आणि सामाजिक घडामोडींवर भाष्य करतात. अशातच आता वैभव मांगले यांनी कोकणातील बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीबद्दल पोस्ट शेअर केली आहे. वैभव मांगले…

Read More

फुकेरी हनुमंत गडावर वीकेंडला पोलीस पथक !

ओटवणे प्रतिनिधी : फुकेरी येथील शिवकालीनदूर्ग हनुमंत गडावर शनिवारी रविवारी पर्यटनासाठी जाणाऱ्या काही पर्यटकांकडून हुल्लडबाजी, अस्वच्छता तसेच पवित्र अशा या ठिकाणी मद्यपान करणे, गांजा सिगरेट ओढणे यासारखे प्रकार निदर्शनास आले आहेत. याबाबत फुकेरी ग्रामपंचायत आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानने दोडामार्ग पोलीस आणि दोडामार्ग तहसिलदार यांचे लक्ष वेधताच या ठिकाणी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.त्यामुळे शनिवारी…

Read More

Prashant Kishor Bankipur Victory: 2025 मध्ये पक्षाचा पराभव, बांकीपूरमधूनच का लढले? भाजपला सुरूंग – prashant kishor bankipur victory jan suraaj defeats bjp bihar bypoll 2026

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Aug 2026, 5:40 pm Follow #PrashantKishor #Bankipur #NitinNabin #BankipurByElection #BankipurBypoll #BiharElectionबांकीपूरमध्ये पोटनिवडणूक झाली आणि प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय झाला. आता प्रश्न असा आहे की, जो भाजप पक्ष इथे निवडून आला होता तिथे 8 महिन्यांत असं काय घडलं की भाजपचा इथे मोठा पराभव झाला. तेव्हा एक महिन्यापूर्वीच पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा…

Read More

Mumbai monorails comeback plan integration with metro and local for revamped passenger services; मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर! मोनोरेल पुन्हा सुरू होणार, मेट्रोसह लोकलचीही जोड मिळणार

महेश चेमटे, मुंबई : तब्बल दहा महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल पुन्हा धावण्याच्या तयारीत आहे. मात्र, यावेळी केवळ मोनोरेल सुरू करण्याऐवजी तिला मेट्रो आणि उपनगरी रेल्वेची प्रभावी जोड देऊन प्रवाशांसाठी अधिक उपयुक्त करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. चेंबूर येथे मेट्रो-२बी आणि मध्य रेल्वे स्थानकाशी जोडणीचे काम अंतिम टप्प्यात असून, ती पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण मोनोरेल मार्ग एकाचवेळी…

Read More

सरकारचे मेटा ग्लोबल टीमला समन्स:लैंगिक शोषण कंटेंट नियंत्रणात त्रुटीचे प्रकरण, नेते आणि VIP च्या खात्यांवर चुकीच्या कारवाईवर स्पष्टीकरण मागितले

भारत सरकार आणि मेटाच्या ग्लोबल टीममध्ये 5 आणि 6 ऑगस्ट रोजी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. केंद्र सरकारने फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाच्या प्रतिनिधींना समन्स पाठवून बोलावले आहे. या बैठकीत केंद्र सरकार चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मटेरियल (CSAM) रोखण्यात झालेली चूक, बनावट/सिंथेटिक एआय कंटेंट आणि मोठ्या नेत्यांच्या व्हेरिफाईड अकाउंट्सवर चुकीची कारवाई यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर…

Read More

सामसंगकडून ग्राहकांसाठी 30 महिन्यांचा नो-कॉस्ट EMI प्लॅन; फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करणे झाले अधिक सोपे। Maharashtra Times

Samsung ने आपल्या फोल्डेबल फोन ग्राहकांना मोठा दिलासा देत 30 महिन्यांची आकर्षक फायनान्स योजना सुरू केली आहे. या स्मार्ट प्लॅनमुळे नव्या ‘गॅलेक्सी झेड फोल्ड8’ आणि ‘झेड फ्लिप8’ चा मासिक हप्ता कमालीचा कमी झाला आहे. आता ग्राहक कोणताही अतिरिक्त व्याज न देता दरमहा अगदी कमी पैशांमध्ये हे प्रीमियम फोन्स खरेदी करू शकतात. नो-कॉस्ट EMI मुळे फोल्डेबल…

Read More

Kalyan Doctor Assault Case: Ramesh Mhatre Voice Sample Taken

कल्याणमधील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रमेश सुकऱ्या म्हात्रेविरोधातील तपासाला वेग आला आहे. तपासाचा भाग म्हणून सोमवारी तपास यंत्रणांनी आधारवाडी कारागृहात जाऊन म्हात्रेच्या आवाजाचे नमुने घेतले. सीसीटीव्ही . या प्रकरणाचा तपास कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर विशेष लक्ष ठेवले असल्याने तपास यंत्रणा…

Read More

पुढील पाच वर्षांत सिंधुदुर्गनगरी शहराचा कायापालट करणार – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : तब्बल तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्गनगरीतील नागरिकांच्या हक्काच्या जमिनीचा सातबारा अखेर त्यांच्या नावावर देण्याचा ऐतिहासिक क्षण सोमवारी साकार झाला. या निमित्ताने झालेल्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरीचा सर्वांगीण विकास हे शासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगत, पुढील पाच वर्षांत जिल्हा मुख्यालयाचा कायापालट करून ते आदर्श शहर म्हणून विकसित करू, अशी ग्वाही…

Read More

Famous Chef Vishnu Manohar Reaction on Tukaram Mundhe Statement About Savaji

तुकाराम मुंढे यांनी अमरावतीत कार्यक्रमात सावजीबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सावजी म्हणजे फक्त तिखट नाही तर समृद्ध परंपरा आहे, असं विष्णू मनोहर म्हणाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : अमरावती येथील एका कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरच्या सावजी खाद्यपदार्थांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विदर्भातील प्रसिद्ध सावजी…

Read More