खारफुटी आणि खाडीवरून जाणार ‘ठाणे रिंग मेट्रो’, केंद्राकडून प्रकल्पाला मंजुरी; ५,३८० झाडांना फटका| Maharashtra Times
Thane Internal Metro Project: ठाणे शहरात २९ किमी लांब वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पामुळे ५,३८० झाडं बाधित होणार आहेत. खाडी आणि कांदळवणावरून मार्ग जाणार असल्यामुळे या प्रक्लपाला विरोध होत आहे. ठाणे: ठाण्यातील रिंग मेट्रो प्रकल्पामुळे हजारो खारफुटी बाधित होणार आहेत. या प्रकल्पाला अखेर केंद्र सरकारकडून किनारपट्टी नियमन क्षेत्र मंजुरी प्राप्त झाली आहे. ठाणे जिल्ह्यात १२,२०० कोटी रुपये…
