Headlines

admin

Commonwealth Games Glasgow Inauguration; Mirabai Chanu & Lovlina Lead India

Marathi News Sports Commonwealth Games Glasgow Inauguration; Mirabai Chanu & Lovlina Lead India ग्लासगो5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॉमनवेल्थ गेम्सचा उद्घाटन सोहळा स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे पार पडला. ओवो हायड्रो एरिनामध्ये, दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती बॉक्सर लवलीना बोरगोहेन यांनी तिरंगा हाती घेऊन १२५ सदस्यीय भारतीय दलाचे नेतृत्व केले….

Read More

नवपिढीने गुरु-शिष्यांच्या कार्याचा आदर्श घेणे गरजेचे:चांदोरी येथे प्राचार्य डॉ. माधव देवरे यांचे प्रतिपादन‎

चांदोरी येथील के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयात कर्मवीर काकासाहेब वाघ, सहकार महर्षी माधवराव (तात्यासाहेब) बोरस्ते आणि दानशूर काकुशेठ उदेशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. माधव देवरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुरेश भोज प्रमुख अतिथी…

Read More

Chhatrapati Sambhajinagar: छत गळतंय, विद्यार्थी पाणी काढतायत; फुलंब्रीत ZP शाळेचं धक्कादायक वास्तव, शिक्षण विभागावर संताप – phulambri district talegaon zp school slab water lekage anger directed at education department

Chhatrapati Sambhajinagar News: तळेगावपुरतीच ही समस्या मर्यादित नसून फुलंब्री तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट आहे. फुलंब्री शाळा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री: ‘शाळेत या, शिकून मोठे व्हा’ असा संदेश देणाऱ्या शिक्षण विभागाची दुरवस्था तळेगाव (ता. फुलंब्री) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उघड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या हातात वह्या-पुस्तके असण्याऐवजी वर्गात साचलेले पावसाचे पाणी…

Read More

सत्ताधारी-विरोधक संसदेबाहेर आमनेसामने

लोकसभा-राज्यसभेचे कामकाज ठप्पच : नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलनही सुरू वृत्तसंस्था/नवी दिल्ली पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे खासदार आमनेसामने आल्याने संसद भवनाबाहेर जोरदार संघर्ष झाला. विरोधी पक्षांनी नीट पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित करताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याचदरम्यान, रालोआचे खासदारही संसदेबाहेर पोहोचले. 21 जुलै रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल…

Read More

महाराष्ट्रात 23 जुलैपर्यंत महिन्याच्या सरासरीपेक्षा 34 टक्के अधिक पाऊस:आज पुणे घाट परिसराला रेड, नाशिकला ऑरेंज, नंदुरबार, अकोल्याला यलो अलर्ट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पावसाची हजेरी गुरुवारीही कायम राहिली. अनेक भागांत संततधार सुरू होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यात पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैमध्ये मात्र मान्सूनने दमदार पुनरागमन केले आहे. २३ जुलैपर्यंत राज्यात जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा ३४ टक्के…

Read More

चर्चेचे घोडे अडलेलेच!

‘सीजेपी’ला चारवेळा आमंत्रित केल्याचा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा दावा वृत्तसंस्था/नवी दिल्ली नीट पेपरफुटीचा मुद्दा रस्त्यांपासून ते संसदेपर्यंत तापला आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणारे ‘सीजेपी’ कार्यकर्ते शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. याचदरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा सरकारची बाजू स्पष्ट केली. ‘सीजेपी’ समर्थक किंवा विद्यार्थ्यांशी सरकारची चर्चा करण्याची पूर्ण तयारी आहे. जिथे…

Read More

चिकन नेक नव्हे आता ’एलिफंट ट्रंक‘

सिलिगुडी कॉरिडॉरवर शत्रू डोळे वटारू शकणार नाही : भारताचे सर्वात मजबूत अन् अभेद्य द्वार वृत्तसंस्था/कोलकाता दशकांपासून जगभरातील कूटनीतिक तज्ञांच्या नजरेत भारताचा जो हिस्सा सर्वात ‘कमजोर नस’ मानला जात होता, तो आता देशाची सर्वात मोठा शक्ती ठरला आहे. उत्तर बंगालनजीक स्थित सिलिगुडी कॉरिडॉर केवळ 17-22 किलोमीटर रुंद चिंचोळा पट्टा असून त्याला नेहमीच ‘चिकन नेक’ म्हटले जात…

Read More

प. आशियातील तणावाचा भारतीय बाजारावर परिणाम

सेन्सेक्स 364 तर निफ्टी 126.66 अंकांनी नुकसानीत : मिडकॅप, स्मॉलकॅपमधील समभाग घसरणीत वृत्तसंस्था/मुंबई भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. दरम्यान पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आणि कच्च्या तेलाच्या दरातील तेजीमुळे नकारात्मक परिणाम होत आहेत. याचा परिणाम म्हणून भारतीय शेअर घसरणीसह बंद झाला आहे….

Read More

Nashik Rain: नाशिकमध्ये पावसाचे धुमशान! गोदावरीला यंदा पहिलाच पूर; जिल्ह्यात दोघांचा करुण अंत, आज ‘यलो अलर्ट’ – rains wreak havoc in nashik godavari river flood imd yellow alert issued for today 24 july 2026

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी जनजीवन विस्कळीत झाले. शहरात गेल्या चोवीस तासांत १३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गोदावरी नदीने प्रथमच धोक्याची पातळी ओलांडल्याने यंदाच्या वर्षातील पहिल्या पुराची अनुभूती नाशिककरांना मिळाली. रामसेतू पूल पाण्याखाली गेला, तर दुतोंड्या मारुतीच्या हनुवटीपर्यंत गोदेचे पाणी पोहोचले आहे. वाढत्या पाण्यामुळे सोमेश्वर धबधबाही…

Read More

पावसाची दिरंगाई अन् मुख्यमंत्र्यांची घाई !

कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्तार तूर्त लांबला असला तरी या आठवड्याच्या अखेरपर्यंत शपथविधी सोहळा होणार आहे. कारण, एकीकडे पावसाअभावी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यासाठी विनाविलंब पालकमंत्र्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. मंत्रिमंडळाचा पूर्णपणे विस्तार झाल्यानंतरच कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार? हे ठरणार आहे. त्यामुळेच जशी इच्छुकांना घाई आहे, तितकीच घाई मुख्यमंत्र्यांनाही आहे. पावसाअभावी कर्नाटकातील 178 तालुक्यात दुष्काळाची…

Read More