Headlines

admin

Robert Kiyosaki on US Debt Crisis; ट्रम्पची अमेरिका अनागोंदींच्या वाटेनं! GDP वर 3250 लाख कोटींचे कर्ज, भारतासह सर्व गुंतवणूकदारांना कियोसाकींनी सांगितला उपाय

Robert Kiyosaki Tweet: ‘रिच डॅड, पुअर डॅड’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी सोशल मीडियावर बरेच सक्रिय आहेत. सोने, चांदी, बिटकॉइन यांसारख्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये सतत आपल्या कष्टाची कमाई गुंतवण्याचा सल्ला देणारे कियोसाकी गेल्या काही महिन्यांपासून सतत अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि जीडीपीवरील वाढत्या कर्जाबद्दल गंभीर इशारा देत आलेत असून अलीकडच्या एका पोस्टमधून असाच एक गंभीर इशारा समोर…

Read More

अमजद खान यांची पुण्यतिथी:प्रसूतीनंतर पत्नीला घरी आणण्यास नव्हते पैसे; ₹1.27 कोटींची फी अडकली होती, पण अंडरवर्ल्डची मदत नाकारली

‘मी तो माणूस होतो, जो रोज 4-5 तास व्यायाम करत असे. बॅडमिंटन खेळत असे, फ्री-हँड व्यायाम करत असे, वजन उचलत असे… पण मग एक अपघात झाला आणि मी तीन महिने अंथरुणावर पडून राहिलो.’ एका जुन्या मुलाखतीत दिवंगत अभिनेते अमजद खान यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक काळ आठवताना हे सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, एका…

Read More

तीर्थक्षेत्र कपिलधारा येथे ११६ कोटींची कामे सुरू; विकासासाठी कटिबध्द

म.टा .प्रतिनिधी ,नाशिक/घोटी : सिंहस्थ कुंभमेळ्याशी ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या निगडित असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधारा-कावनई व परिसरात ११६ कोटींची विकासकामे सुरू आहेत. या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि भाविकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. कावनई (ता. इगतपुरी) येथे रविवारी आगामी सिंहस्थ…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:नेकी परत येते…आपल्यापर्यंत नसली तरी आपल्या मुलांपर्यंत नक्कीच पोहोचते

काही तारखा अविस्मरणीय ठरतात. कारण त्या दिवशी काही विलक्षण घटना घडलेली असते म्हणून नव्हे, तर त्या समाजाला माणुसकीची जाणीव करून देतात म्हणून. 20 जुलै ही अशीच एक तारीख आहे. हे वाचताना तुम्हाला एका घटनाक्रमाचे स्मरण होत असले तरीही त्याकडे मी नंतर येईन. पण त्याआधी तुम्हाला 20 जुलै 2024 या दिवशीच्या आयआयटी कानपूरमध्ये घेऊन जातो. खरे…

Read More

अरबी समुद्रावर नैऋत्य मान्सून सक्रिय, महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा; या आठवड्यात कसं असेल हवामान?| Maharashtra Times

Weather Update: अरबी समुद्रावर नैऋत्य मान्सून सक्रिय असल्यामुळे इतर हवामान प्रणालींमुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणात मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून २७ जुलै रोजी राज्यातील इतर भागातील हवामान अंदाज पाहा. म.टा विशेष प्रतिनिधी, मुंबई: भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी जुलैच्या…

Read More

आषाढी वारी 2026:वारीदरम्यान 7 लाख 47 हजार बाह्यरुग्णांना मोफत सेवा, मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

आषाढी वारी 2026 दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकरी भाविकांना व्यापक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत 7 लाख 47 हजार 178 वारकरी भाविकांवर मोफत आरोग्य सेवा देण्यात आली असून, विविध आजारांवरील तपासणी व उपचारांमुळे हजारो वारकऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली. आषाढीवारी दरम्यान पालखी मार्ग आणि…

Read More

फर्मागुडीत आयआयटी नकोच, संपूर्ण परिसर ‘एनडीझेड’ करा

बांदोडा पंचायतीच्या ग्रामसभेत ठराव :  पंचायत मंडळाचाही ठरावाला पाठिंबा त. भा. प्रतिनिधी   फोंडा : फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी परिसरात होऊ घातलेल्या आयआयटी गोवा कॅम्पसला बांदोडा पंचायतीच्या ग्रामसभेत जोरदार विरोध करण्यात आला. तसा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला असून पंचायत मंडळानेही त्याला पाठिंबा दिला आहे. हा विषय केवळ आयआयटी पुरता मर्यादित नसून फर्मागुडी पठारावरील जलस्रोत, पारंपरिक…

Read More

RSS Chief Mohan Bhagwat Statement On Marriage Vs Live-In Relationships

हैदराबाद26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, विवाह जीवनात शिस्त आणतो आणि धर्म व जबाबदारीची भावना निर्माण करतो. याउलट, लिव्ह-इन संबंधांमध्ये लोक जबाबदारीपासून पळ काढत केवळ सुख शोधतात. त्यांनी प्रश्न विचारला की, याचे परिणाम काय आहेत? लोकांना जबाबदारी नको असते. फक्त आनंद हवा असतो. जोपर्यंत मन करेल तोपर्यंत एकत्र राहा आणि जेव्हा मन…

Read More

Ludhiana Park Controversy; Nihang Objects To Sleeveless Dress

लुधियाना2 तासांपूर्वी कॉपी लिंक लुधियानाच्या रखबाग पार्कमध्ये रविवारी नृत्य करणाऱ्या एका आई आणि मुलीला निहंगांनी रोखले. पार्क्स हे बसण्यासाठी आणि फिरण्यासाठी असतात, नृत्य किंवा संगीताच्या सादरीकरणासाठी नाहीत, असे ते या दोघींना खडसावत म्हणाले. त्यांनी त्या तरुणीच्या ‘स्लीव्हलेस’ (बाह्या नसलेल्या) कपड्यांवरही आक्षेप घेतला. पंजाबमध्ये अशा प्रकारची अश्लीलता पसरू देणार नाही असे सांगतानाच त्यांनी, “जिथे साखर असते,…

Read More

‘मन की बात’ कार्यक्रमामुळे समाजात सकारात्मक बदल

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया त. भा. प्रतिनिधी सांखळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून समाजातील सकारात्मक बदल, राष्ट्रसेवा, नवोपक्रम आणि जनसहभागाच्या प्रेरणादायी कथा देशवासीयांपर्यंत पोहोचत असून, ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी प्रत्येक नागरिकाला प्रेरणा मिळत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. रविवारी साखळी रवींद्र भवन…

Read More