Headlines

admin

Nashik Rain: धुव्वाधारेनं नाशिक जलमय! 37.6 मिमी पाऊस; जिल्ह्यात दोघे जखमी, 32 घरांची पडझड, 429 नागरिकांचे स्थलांतर – nashik rain updates rainfall 37.6 mm recorded 2 people injured 429 citizens relocated

Nashik Rain Update: गोदावरीचा पूर ओसरत असून, वाहून आलेल्या पाणवेली मंदिरांना अडकल्या आहेत. यामुळे मंदिरांचे विद्रूपीकरण झाले आहे. गोदाघाटावर सुरू असलेली कामे या पुरात वाहून गेली असून, त्यांच्या उघड्या गजांमुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. नाशिक पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: शहरात पावसाचा मुक्काम कायम असून, रविवारी सकाळपासून हलक्या तर दुपारनंतर…

Read More

LIC Smart Pension Plan; रिटायरमेंटची चिंता सोडा! एलआयसी योजनेत एकदा गुंतवणूक करा अन् दरमहा 20000 मिळवण्याची हमी;‘स्मार्ट’ पॉलिसी आहे तरी काय?

LIC Smart Pension Plan: सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाच्या शोधात असलेल्यांसाठी ही एलआयसी पेन्शन योजना फायदेशीर ठरू शकते. एकरकमी गुंतवणुकीमुळे आयुष्यभराच्या पेन्शनची हमी मिळते. एलआयसी योजनेत एकदा गुंतवणूक करा अन् दरमहा 20000 मिळवण्याची हमी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नोकरीतून रिटायर झाल्यावर प्रत्येक व्यक्तीला आरामदायी आयुष्य जगायचं असतं. वृद्धापकाळात आर्थिक गरजांसाठी कोणाकडे हात पसरावे लागू नये यासाठी प्रत्येकजण पैशाची बचत…

Read More

CWG 2026: Tejaswin Shankar High Jump & Weightlifting Medal Hopes

Marathi News Sports CWG 2026: Tejaswin Shankar High Jump & Weightlifting Medal Hopes | India ग्लासगो1 तासापूर्वी कॉपी लिंक कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये सोमवारी पहिल्यांदाच भारतीय ॲथलीट ट्रॅक अँड फील्डमध्ये आव्हान देतील. पुरुषांच्या उंच उडीच्या अंतिम फेरीत तेजस्विन शंकर, सर्वेश कुशारे आणि जे. आदर्श राम पदकासाठी उतरतील. वेटलिफ्टिंगमध्ये ज्ञानेश्वरी यादव, बिंद्याराणी देवी आणि व्ही. अजया…

Read More

Maharashtra Live News 27th July 2026: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Marathi News Live: भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत असल्याने धरणाचे पाच वक्रदरवाजे रविवारी रात्री ८ वाजता उघडण्यात आले. या माध्यमातून भातसा नदीपात्रात १,९९१.३५ क्युसेक (५६.३७५ घनमीटर प्रति सेकंद) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भातसा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर रविवारी…

Read More

ट्रम्प म्हणाले- अमेरिकेकडे शस्त्रास्त्रांची कमतरता नाही:इराणला पुन्हा धमकी दिली; खार्ग बेटावरील हल्ल्याचा AI फोटो केला शेअर

अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्ध सुरू असले तरी अमेरिकेकडे शस्त्रास्त्रांचा कोणताही तुटवडा नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. आमच्याकडे जगात सर्वाधिक शस्त्रे आहेत. आमच्या गरजेपेक्षाही जास्त, असे ते म्हणालेत. इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिकेकडील पॅट्रियट इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा साठा कमी होत असल्याच्या माध्यमांतील वृत्तांनंतर ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. या विधानानंतर लगेचच, ट्रम्प यांनी त्यांच्या…

Read More

Nirav Modi: फरारी नीरव मोदी अजूनही ब्रिटनमध्येच का? UK माजी गृहमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त – former uk home secretary priti patel appalled as nirav modi remains in uk despite extradition order

Nirav Modi: व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ब्रिटनमध्ये राहिलेल्या भारतीय नागरिकांना परत स्वीकारण्याच्या मुद्द्यावर भारत कठोर भूमिका घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नीरव मोदी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) वृत्तसंस्था, लंडन: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी अजूनही ब्रिटनमध्ये असल्याबद्दल ब्रिटनच्या माजी गृहमंत्री आणि भारतीय वंशाच्या नेत्या प्रीती पटेल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘नीरव मोदी…

Read More

सेंद्रिय कर्ब संवर्धनातून प्रति एकर सरासरी 82 टन ऊस उत्पादन‎:जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळेच्या शेतकऱ्याचा ‘सुपरकेन’ तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग

. जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील प्रयोगशील शेतकरी विकास हरिभाऊ चव्हाण यांनी सेंद्रिय कर्ब संवर्धन, पाचट व्यवस्थापन आणि ‘सुपरकेन’ रोपवाटिका तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ साधली. त्यांच्या ४० एकर शेतीमध्ये प्रति एकर सरासरी ८२ टन ऊस उत्पादन मिळत आहे. एका हंगामात एकरी सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो….

Read More

आत्मज्ञानी जरी देवाशी एकरूप झाला तरी त्याची भक्त ही प्रतिमा तशीच राहते

माऊली म्हणतात, ज्यांना ईश्वर आपला हितचिंतक आहे ही खात्री असते ते पूर्णपणे त्याच्यावर आपला भार टाकतात आणि प्रेमभराने त्याला शरण जातात ते मायानदी सहजी तरुन जातात पण जे स्वत:ला कर्ता समजत असतात ते मात्र मायानदीत गटांगळ्या खात राहतात. असे लोक दुष्कर्मी, मूर्ख व दुराचारी असतात. त्यांची विचारशक्ती नष्ट झालेली असते. त्यांच्या ज्ञानावर मायेने घातलेल्या अज्ञानाच्या…

Read More

सूर्यवंशी प्लेअर ऑफ द सिरीज जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू:सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडला, यंदा T-20 मध्ये 86 षटकार ठोकले

भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला ३५ धावांनी हरवून मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केला. सर्वाधिक १५१ धावा करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून निवडण्यात आले. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पुरस्कार जिंकणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. हरारेमध्ये सूर्यवंशीने ४९ चेंडूंमध्ये ८१ धावा केल्या. तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ देखील ठरला. सूर्यवंशी सर्वात कमी…

Read More

Raj Thackeray: ‘जेन-झी’ आंदोलनाने सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरे यांची तिखट टीका – mns chief raj thackeray reaction on neet paper leak issue gen z protest delhi

मुंबई : ‘अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले असून हा संघर्ष भाजप विरुद्ध देशभक्त असा आहे,’ असे प्रतिपादन शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील विजयी मेळाव्यात केले. तर, ‘जेन-झीने सरकारच्या झिंज्याच उपटल्या,’ अशी तिखट टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. या मेळाव्यात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पेपरफुटीच्या मुद्द्यावर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला…

Read More