Pune Krishna Andekar Murder Plan bust after Thombare Gang Goons follow Police Van Crime News; कृष्णा आंदेकरचा काटा काढण्याचा प्लॅन, ठोंबरे टोळीकडून पोलीस व्हॅनचा पाठलाग, पोलिसांनी थरारक कट उधळला
Krishna Andekar Murder Plot : शिवाजीनगर न्यायालयापासून एक बाईक पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग करत होती. चाकणपर्यंत तीच बाईक मागे असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी बाईक अडवण्याचा प्रयत्न केला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘मकोका’ गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयात हजर करून कृष्णा आंदेकर ; तसेच त्याचे नातेवाईक स्वराज आणि तुषार वाडेकर यांना कारागृहात नेत असताना त्यांचा…
