Headlines

admin

India LPG Imports from US; भारताने इंधन धोरणच बदलले! स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात मोठा बदल, एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न

India LPG Imports: भारत आपल्या एलपीजी पुरवठा साखळीत मोठे परिवर्तन घडवण्याची तयारी करत आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे होर्मुझची सामुद्रधुनी आणि लाल समुद्रात निर्माण झालेल्या अडथळ्यातून धडा घेते आपली ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने भारत आपल्या एलपीजी आयात धोरणात बदल घडवून आणत आहे. आतापर्यंत बहुतांश एलपीजी गरजांसाठी भारत मध्य-पूर्वेवर अवलंबून होता, पण आता सरकार अमेरिकेतून आयात वाढवण्याची…

Read More

मुलगी आईशी बोलत होती, अचानक किंचाळली:मग आली मृत्यूची बातमी; चंदीगड PUमध्ये काका म्हणाले- शरीरावर जखम नाही, मग शॉक लागला कसे मानावे

आमची मुलगी आईशी फोनवर बोलत जात होती. मग अचानक किंकाळी ऐकू आली आणि कायमची शांत झाली… ही गोष्ट चंदीगडच्या पंजाब विद्यापीठात (PU) २८ जुलै रोजी जीव गमावलेल्या हरियाणाच्या ज्योती (२६) चे काका जतिंदर यांनी सांगितली. जतिंदर म्हणाले की, सकाळी १० वाजताच्या सुमारास पीयू प्रशासनाकडून ज्योतीचे वडील रविंद्र यांना फोन आला होता. फोन करणाऱ्याने सांगितले की,…

Read More

एसटी प्रवासात सवलतीसाठी NCMC सक्तीचे; आधी टोकन, मग कार्डसाठी रांगा, महिला-ज्येष्ठ नागरिकांची पिळवणूक| Maharashtra Times

NCMC Smart Card: १ ऑगस्टपासून एसटी प्रवाशांना सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड असणं बंधणकारक असणार आहे. त्यामुळे १ ऑगस्टपूर्वी कार्ड मिळवण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज केंद्रांवर हेलपाटे मारेवे लागत आहेत. महेश चेमटे, मुंबई: ‘एसटीचे एनसीएमसी कार्ड (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड)घेण्यासाठी पहाटेपासून रांगेत उभे राहायचे. आधी टोकनसाठी रांग, त्यातही केवळ १०० प्रवाशांचा टोकन. त्या दिवशी नंबर आला…

Read More

शाहरुख चित्रपटांचा विचार करत नव्हता:रेणुका शहाणे म्हणाल्या- मोठा टीव्ही स्टार होता, त्याला पाहण्यासाठी हजारोंची गर्दी व्हायची

थिएटरमधून अभिनयाची सुरुवात, पीएच.डी. सोडून अभिनयाला करिअर बनवणे, शाहरुख खानसोबत ‘सर्कस’मध्ये काम करण्याचा अनुभव, दिग्दर्शनाची नवी इनिंग आणि सोशल मीडियावर स्पष्ट मतं. दैनिक दिव्य मराठीशी बोलताना रेणुका शहाणे यांनी करिअरचे अनेक किस्से सांगितले. त्यावरून त्यांनी लोकप्रियतेपेक्षा चांगल्या कामाला महत्त्व दिल्याचे स्पष्ट होते. प्रश्न: तुमच्या अभिनय प्रवासाची सुरुवात कशी झाली? लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचं स्वप्न होतं का?…

Read More

ब्रह्म मुहूर्तावर प्रदर्शित होणार 'रामायण'चा ट्रेलर:30 जुलै रोजी सकाळी 4:15 वाजता प्रदर्शित करण्याची घोषणा; रणबीर साकारतोय भगवान राम

नितेश तिवारीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या ट्रेलर रिलीजच्या वेळेची अधिकृत घोषणा केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर 30 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 4:15 वाजता जगभरात प्रदर्शित केला जाईल. निर्मात्यांनी ही खास वेळ हिंदू परंपरेनुसार पवित्र मानल्या जाणाऱ्या ब्रह्म मुहूर्ताशी जोडून निवडली आहे. निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर जारी करत लिहिले की, ‘आम्ही शुभ…

Read More

Pune Krishna Andekar Murder Plan bust after Thombare Gang Goons follow Police Van Crime News; कृष्णा आंदेकरचा काटा काढण्याचा प्लॅन, ठोंबरे टोळीकडून पोलीस व्हॅनचा पाठलाग, पोलिसांनी थरारक कट उधळला

Krishna Andekar Murder Plot : ​​शिवाजीनगर न्यायालयापासून एक बाईक पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग करत होती. चाकणपर्यंत तीच बाईक मागे असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी बाईक अडवण्याचा प्रयत्न केला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘मकोका’ गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयात हजर करून कृष्णा आंदेकर ; तसेच त्याचे नातेवाईक स्वराज आणि तुषार वाडेकर यांना कारागृहात नेत असताना त्यांचा…

Read More

लोकसभेत पेपर लीक सुधारणा विधेयक मंजूर:यात 7 वर्षांची शिक्षा, 10 कोटींपर्यंत दंड; राज्यसभेत वंदेमातरमशी संबंधित सुधारित विधेयक मंजूर

लोकसभेत पेपरफुटीशी संबंधित ‘लोक परीक्षा (अयोग्य साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ बुधवारी ध्वनी मताने मंजूर झाले. या विधेयकावर मंगळवारी 9 तास चर्चा झाली. बुधवारी विरोधकांकडून राहुल गांधींनी विधेयकावर 50 मिनिटे भाषण केले. विरोधकांच्या गदारोळात हे विधेयक मंजूर झाले. यानुसार पेपरफुटीशी संबंधित कायदे अधिक कठोर करण्यात आले आहेत. आता पेपरफुटीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत…

Read More

पाण्यासाठी गोवा बनणार स्वयंपूर्ण!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : आमठाणे येथे पंपिंग स्टेशनचा शुभारंभ डिचोली प्रतिनिधी पाणी हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असून पाण्याची समस्या येणाऱ्या काळात राहू नये यासाठी सरकार गांभीर्याने नियोजन व काम करत आहे. गोव्याला पाणीप्रश्नी स्वयंपूर्ण बनविण्याच्या दृष्टीने सरकार विविध योजना व उपक्रम राबवत आहे. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या उपक्रमांकडे लोकांनी जास्त लक्ष द्यावे….

Read More

गोवा वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी मांडवीतील 9 ठिकाणे निश्चित

त. भा. प्रतिनिधी पणजी : गोवा वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 9 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्याचा अहवाल तयार करण्याचे काम कोची मेट्रो रेल लिमिटेड या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च रु. 3000 कोटी असून 4 महिन्यांत अहवाल देण्याची सूचना कंपनीला करण्यात आली आहे. नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई व कंपनीचे व्यवस्थापकीय…

Read More

संजय दत्त@67: सल्लूने BMW दिली, किल्ली समुद्रात फेकली:इंदिरा गांधी म्हणाल्या- बोर्डिंगमध्ये पाठवा; राजेश खन्ना – ऋषी कपूरला मारण्यास गेला होता संजूबाबा

वर्ष होते 1994. मुंबईतील ठाणे मध्यवर्ती कारागृहातील सर्वाधिक कडक सुरक्षा असलेल्या अंडा बॅरेकमध्ये बंद असलेला एक आरोपी रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणींची वाट पाहत होता. लोखंडी सळ्यांमागे दोन्ही बहिणींनी त्याच्या हातावर राखी बांधली, पण त्या भावाचा खिसा पूर्णपणे रिकामा होता. देण्यासाठी ना कोणती भेट होती, ना पैसे. काही क्षण तो शांत राहिला. मग त्याने कारागृहाच्या कॅन्टीनमधून…

Read More