Headlines

admin

Tukaram Mundhe led FDA raids Mumbai renowned Clubs MIG CCI suspends FSSAI License; कुठे झुरळं कुठे गंजलेली उपकरणं; MIG, CCI सह मुंबईतील नामांकित क्लबवर FDA चे छापे, परवाने निलंबित

Mumbai Clubs FDA Raid : तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील सात क्लब कॅन्टीन आणि रेस्टॉरंटची तपासणी केल्यानंतर गंभीर त्रुटी आढळलेल्या पाच नामांकित क्लबचे अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचे परवाने तत्काळ निलंबित केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी मुंबईतील सात क्लब…

Read More

अवयव दानाबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती आवश्यक

त. भा. प्रतिनिधी बेळगाव सुरक्षित आरोग्य व अवयव दानाबाबत जनजागृती व्यापक स्वरुपात झाली पाहिजे. अवयवदात्यांना मार्गदर्शन झाले पाहिजे. पुणे, मुंबई, बेंगळूरप्रमाणे बेळगावातही अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक रुग्णांना माफक दरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रामुख्याने यकृत प्रत्यारोपण, अत्यल्प दरामध्ये दर्जेदार वैद्यकीय सुविधा देणे हे केएलई संस्थेच्या हॉस्पिटलचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन केएलई हायर एज्युकेशन…

Read More

योग्य सल्ला देतो तोच खरा ज्योतिषी ज्योतिष मित्रमंडळाची बैठक

► त. भा. प्रतिनिधी बेळगाव जो ज्योतिषी गणितात पारंगत आहे व ज्याच्याजवळ चिंतन, मनन व आध्यात्मिक साधनेची जोड आहे, असा ज्योतिषी गाढ अभ्यासाद्वारे मानवी जीवनात येणाऱ्या संधींचा कसा उपयोग करावा हे सांगून शक्यतो कोणावर पश्चातापाची वेळ येऊ नये यासाठी योग्य सल्ला देतो, असे उषा सुभेदार यांनी सांगितले. ज्योतिष मित्रमंडळाच्या बैठकीत राशीस्वामींची वैशिष्ट्यो या विषयावर त्या…

Read More

अमेरिका – सौदीचे इराकमध्ये हवाई हल्ले:इराण समर्थित अतिरेकी अड्डे टार्गेट, प्रत्युत्तरादाखल इराणने डागली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे

अमेरिका आणि सौदी अरेबियाने इराकमधील इराण-समर्थित मिलिशियाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकन सैन्यानुसार, या ठिकाणांवरून अमेरिकन सैनिक आणि सौदी अरेबियाच्या ऊर्जा ठिकाणांवर हल्ल्यांची तयारी केली जात होती. हल्ल्यांच्या काही तासांनंतर, इराणने प्रत्युत्तरादाखल अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. अमेरिकन सेंट्रल कमांड (CENTCOM) ने सांगितले की, ही क्षेपणास्त्रे जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळाच्या दिशेने डागण्यात आली होती, परंतु…

Read More

महामुंबईत रेल्वेविस्ताराचे लक्ष्य; पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग, कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचाही विकास| Maharashtra Times

Mumbai Rail Expansion: मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे सहभाग भांडवल ५०० कोटींवर आळं असून महामुंबईत रेल्वेविस्ताराच लक्ष्य आहे. एमयूटीपी प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाईल असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई रेल्वे विकास महामंडळ लिमिटेड कंपनीचे प्राधिकृत समभाग भांडवल २५ कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या…

Read More

चीनने हार्वर्ड विद्यापीठाला दिला ₹6,000 कोटींचा निधी:अमेरिकेत परदेशी निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित, चौकशी सुरू करण्याची मागणी

अमेरिकेतील विद्यापीठांना मिळणाऱ्या परदेशी निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना एक नवीन खुलासा झाला आहे. यामुळे विद्यापीठे आणि ट्रम्प प्रशासन यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता वाढली आहे. शिक्षण विभागाच्या पोर्टलनुसार, हार्वर्डला परदेशी स्रोतांकडून विक्रमी ४३,१०० कोटी रुपये मिळाले आहेत, जे देशात सर्वाधिक आहेत. यापैकी सहा हजार कोटी चीनमधून आले आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या व्हिसा धोरणांमुळे आणि स्थलांतरितांवरील…

Read More

सार्वजनिक शौचालये, कचरा व्यवस्थापन, रस्ते दुरुस्तीस प्राधान्य द्या

नगरविकास मंत्री डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांची सूचना : सुवर्णसौधमध्ये महापालिका, बुडाच्या प्रगती आढावा बैठक प्रतिनिधी बेळगाव महापालिका व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारितील सार्वजनिक शौचालयांची नियमित देखभाल करून ती नागरिकांसाठी स्वच्छ, सुरक्षित व वापरयोग्य ठेवावीत. आवश्यक ठिकाणी नवीन शौचालयांची उभारणी करावी. त्याचबरोबर घराघरांतून कचरा संकलन, घनकचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन व विल्हेवाट प्रक्रियेला सर्वोच्च प्राधान्य देऊन शहर…

Read More

Student Dies After Electric Shock During PT Class

सुरत6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे गुजरातच्या सुरतमध्ये नववीच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मंगळवारी शाळेच्या छतावर विजेच्या पाईपला स्पर्श झाल्यामुळे एका १४ वर्षांच्या अब्दुल रहमानला विजेचा धक्का बसला होता. मुख्याध्यापकांनी त्याला आपल्या गाडीतून सिव्हिल रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना सुरतमधील मानदरवाजा परिसरात असलेल्या सुमन सरकारी शाळेत घडली. शाळा प्रशासनाचे…

Read More

दिल्लीत मेट्रो स्टेशनमध्ये पाणी, रस्तेही पाण्यात:गुजरातेत टाटा फॅक्ट्री बंद, राजस्थानात धबधबे वाहिले, छत्तीसगडमध्ये पूर; चारधाम यात्रा स्थगित

मंगळवारी दिल्लीत ५० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, मान्सूनच्या चार प्रणालींमुळे हा पाऊस पडला. या पावसामुळे मेट्रो स्थानके आणि अनेक रस्त्यांवर पाणी साचले, तसेच ३६ झाडे पडली. पाणी साचल्याबाबत एकूण १३६ तक्रारींची नोंद झाली. सध्या देशावर हवामानाच्या दोन प्रणाली सक्रिय आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ओडिशा, झारखंड आणि…

Read More

चालक बेशुद्ध, बस भरकटली; मावशींनी हँडब्रेक ओढून वाचवले 40विद्यार्थ्यांचे प्राण:धावत्या स्कूलबसच्या चालकाला अचानक भोवळ आल्याने नियंत्रण सुटले, रात्री उशिरा गुन्हा दाखल

शाळेची घंटा वाजली, सुटी झाली आणि नेहमीच्या लगबगीने ४० विद्यार्थी किलबिलाट करत बसमध्ये चढले. घरची ओढ लागलेली मुले आपापसात गप्पा मारत होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना, धावत्या बसमध्ये अचानक चालकाला भोवळ आली आणि ते स्टेअरिंगवरच बेशुद्ध पडले. क्षणात बस . मंगळवारी (२८ जुलै) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास सिडको परिसरातील पिरॅमिड चौकात हा थरार रंगला….

Read More