#abhijeetdipke #marathareservation #marathaprotest #devendrafadnavis #dipkeonjarangeprotestसरकारने विद्यार्थ्यांचे प्रश्न वेळेवर न सोडवल्यामुळे तरुणांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली .. जंतर-मंतरवर आम्हाला जसे ३५ दिवस बसवून ठेवले होते, तसा प्रकार मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत करू नका. त्यांच्याशी तात्काळ चर्चा करून मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा, अशी रोखठोक मागणी विद्यार्थी प्रतिनिधी अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत केली.