Headlines

maharashtra live news 1 September 2026 rain update CNG Prices Hiked Cabinet Meeting OBC Elgar Manoj Jarange Protest Anna Hazare Health Update; महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहा एकाच ठिकाणी



Pune News : पुण्यातील मतदार 28 लाखांनी घटले, SIR नंतर प्रारुप यादी जाहीर, भोसरी सर्वांत मोठा मतदारसंघ, हडपसरचे व्होटर निम्म्यावर

मतदारांच्या विशेष सखोल पडताळणी कार्यक्रमामुळे (एसआयआर) पुणे जिल्ह्यातील मतदारसंख्येत मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी सोमवारी प्रसिद्ध झाली असून, त्यानुसार पुण्याची मतदारसंख्या ६२ लाख १३ हजार ६९२ इतकी झाली आहे. यापूर्वीच्या मतदारयादीच्या तुलनेत २८ लाख ६६ हजार ४८१ मतदारांचा प्रारूप यादीत समावेश झालेला नाही. प्रारूप यादीतील मतदारांमध्ये ३१ लाख ५१ हजार २९७ पुरुष, ३० लाख ६२ हजार १२ महिला आणि ३८३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत