एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय….मशाल चिन्हावर निवडून आलेल्या सहा खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली आहे…यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केलीय.आता उद्धवजी, वहिनी आणि आदित्य ठाकरे तिघेच पक्षात राहणार, असा खोचक टोलाही लगावलाय.