Headlines

US Visa Crisis : H-1B व्हिसाधारकांच्या जोडीदारांना मिळणारे वर्क परमिट बंद होणार? – us targets h-4 spouse visa work permit now. here’s why it’ll hit indian h-1b holders


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#USvisa #USvisacrisis #indiansinUSजर तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक अमेरिकेत H-1B व्हिसावर काम करत असतील, किंवा H-4 व्हिसावर राहून EAD Employment Authorization Document द्वारे तिथे नोकरी करत असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे – ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन H-4 व्हिसा धारकांचे वर्क परमिट म्हणजेच H-4 EAD रद्द करण्याच्या तयारीत आहे. या एका बातमीमुळे अमेरिकेत राहणाऱ्या हजारो भारतीय कुटुंबांची झोप उडाली आहे. पण खरंच घाबरण्याचे कारण आहे का? लगेचच कोणाची नोकरी जाणार आहे का? अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागाने (DHS) नक्की कोणता प्रस्ताव मांडला आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ग्रीन कार्डच्या शर्यतीत अडकलेल्या भारतीयांवर याचा काय परिणाम होणार? आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. If you or your relatives are working in the US on an H-1B visa, or living there on an H-4 visa and working through an EAD (Employment Authorization Document), then this news is extremely important for you. For the past few days, there has been widespread discussion on social media and in the news: “US President Donald Trump’s administration is preparing to revoke work permits for H-4 visa holders, specifically the H-4 EAD.” This single news story has caused thousands of Indian families living in America to lose sleep. But is there really a reason to fear? Is anyone going to lose their job immediately? What proposal has the US Department of Homeland Security (DHS) actually submitted? And most importantly, how will this affect Indians stuck in the Green Card queue? In today’s detailed video, we will understand the answers to all these questions in very simple language.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत