Headlines

Imtiaz Jaleel | जलीलांनी पेपरफुटीवरून राज्य सरकारला खोचक टोला लगावलाय. – imtiaz jaleel launches a scathing attack on the bjp



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#imtiyazjaleel #bjp #devendrafadnavis #maharashtrapoliticsMIM पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील सोलापूर दौऱ्यावर होते.त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पेपरफुटीवरून राज्य सरकारवर निशाणा साधलाय. हिंमत असेल तर भाजपने संविधानाच्या मूळ प्रतीतून टिपू सुलतानचा फोटो हटवून दाखवावा.असं थेट आव्हान त्यांनी भाजपला दिलंय.MIM state president Imtiaz Jaleel was on a visit to Solapur. While speaking to journalists, he targeted the state government over the issue of the paper leak. He issued a direct challenge to the BJP, stating that if they have the courage, they should remove Tipu Sultan’s photograph from the original copy of the Constitution.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत