#sugarpricehike #sugarnews #narendramodi #solapurnewsसाखरेचे दर गगनाला भिडल्याने मध्यमवर्गियांना मोठा आर्थिक फटका बसतोय.सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात सभासद शेतकऱ्यांना साखर फक्त 27 रुपये प्रति किलो दराने मिळत आहे.जे शेतकरी सभासद आहेत, वर्षाला ऊस सिद्धेश्वर साखर कारखान्याला देतात, त्याच सभासद शेतकऱ्यांना साखर मिळत आहे. सध्या बाजारात साखर 80 ते 85 रुपये प्रति किलो दराने मिळत सभासद शेतकऱ्यांना फक्त 27 रुपये प्रति किलो दराने मिळत आहे. कमी दरात साखर मिळत असल्याने, शेतकऱ्यांनी साखर खरेदीसाठी मोठी गर्दी केली.