Headlines

Pandit Vijay Shankar Mehta Column: Dont Get Disturbed When Insulted


  • Marathi News
  • Opinion
  • Pandit Vijay Shankar Mehta Column: Dont Get Disturbed When Insulted | Ego Removal

6 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

भक्तांचे हित साधण्याची देवाकडे स्वतःची एक वेगळी पद्धत आहे.‎ समजा एखाद्या लहान मुलाच्या शरीरावर फोड आला, तर आई त्याचे‎ उपचार करते. उपचारादरम्यान त्याला थोडी वेदना होते. पण आईला‎ माहीत असते की, भविष्यात हा फोड त्रास देणार नाही. तसेच देव‎भक्तांच्या परिस्थितीमध्ये वेळोवेळी बदल करतो. त्यापैकी एक म्हणजे‎‘अहंकार’ काढून टाकणे.

आपण कोणत्याही प्रवासाला निघालो, तर ‎सामानाचे वजन कमी असेल, तितका तो प्रवास सुखकर होतो.‎ जीवनाच्या प्रवासाचे तीन टप्पे आहेत – पहिला टप्पा म्हणजे जन्म‎(बसणे), दुसरा संसार (चालणे) ,तिसरा मृत्यू (उतरणे).

प्रवासात‎ अहंकाराचे ओझे जास्त असल्यास अडखळायला होणारच.‎ तुलसीदासजींनी लिहिले – ‘तिमि रघुपति निज दास कर हरहिं मान‎हित लागि।’ अर्थात भगवान श्रीराम भक्ताच्या हितासाठीच अहंकार‎ काढून घेतात. म्हणूनच अपमान होईल. तेव्हा विचलित होऊ नका.‎ उलट, हा अपमान आपल्याला अहंकारमुक्त करण्यासाठीच घडला‎ आहे, असा विचार करा.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत