Headlines

maharashtra live news 15th august 2026 80th Independence Day pm Narendra modi speech red fort parade live mumbai rain update fda Tukaram mundhe cm Devendra fadnavis nanded santosh kendre; आज भारताचा 80वा स्वातंत्र्यदिन, नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण



Pune News : पुण्याची MH12 ओळख टिकणार? इंग्रजी अक्षरं संपत आली, प्रताप सरनाईकांनी पर्याय सांगितले, गडकरींशीही चर्चा

पुण्यातील वाहन क्रमांकासाठी वापरली जाणारी ‘एमएच १२’ ही इंग्रजी अक्षरांची मालिका संपत आल्याने पुढील काळात पुण्याला ‘एमएच ६०’ मालिका मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पुण्याची ओळख असलेली ‘एमएच १२’ हीच मालिका कायम ठेवण्यासाठी ‘ए वन’ किंवा ‘वन ए’ अशा नव्या मालिकेचा पर्याय सुचविण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा सुरू असून, या पर्यायाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत