औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. पेपरफुटी प्रकरणात कथित दबाव आणि तक्रारदाराने घेतलेल्या यू-टर्नमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच आमदार रोहित पवार यांनी FDA अर्थात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. मुंढे यांच्या भेटीनंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.