#DharmendraPradhan #NEETPaperLeak #BJP #IndianPoliticsनीट पेपर लीक प्रकरणात देशभरात संताप व्यक्त केला जातोय. मोठं आंदोलन उभं करूनही मोदी सरकार मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाहीये. यामागे नेमंक काय कारण आहे. धर्मेंद्र प्रधान हे एवढे पॉवरफुल्ल व्यक्ती कसे बनले. त्यांचं आरएसएस ते बजरंग दल आणि पक्षासाठी फंड गोळा करणारे मनी मॅन अशी ओळख कशी निर्माण झाली. या सगळ्याबद्दल या व्हिडिओमधून. #NTA #EducationMinister #PoliticalAnalysis #RSS #BajrangDal #ModiGovernment #NEETScam #NewsAnalysis