रोशनचा पुरावा मिटवण्याचा प्रयत्न, पोलिसांना तीन कामगारांची मदत, लोकलमधील ‘त्या’ व्हिडीओमुळे महत्त्वाचा उलगडा| Maharashtra Times
Roshan Suvarna: अंधेरी ते बोरिवली रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या घटनेनंतर आरोपी रोशन सुवर्णाने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतरही शस्त्र कुठे आहे हे सांगण्यास त्याने नकार दिला. पण लोकलमधील व्हायरल व्हिडिओमुळे पोलिसांना पुरावा मिळाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: चर्चगेट-नालासोपारा लोकलमध्ये प्रवासी मयंक लोहारची चाकूने हत्या केल्याप्रकरणी तपास करणाऱ्या रेल्वे…
