बोरिया मजुमदार यांचा कॉलम:भारतीय महिला क्रिकेट संघाने आता नव्या वाटेचा शोध घ्यावा
आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचे उपांत्य सामनेरंगत असताना भारत मात्र अंतिम चारमध्ये पोहोचूशकलेला नाही. चाहत्यांसाठी ही निश्चितचनिराशाजनक बाब आहे. गेल्या दोन आठवड्यांतीलभारतीय संघाच्या कामगिरीकडे पाहिले तर संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरला नाही, हे वास्तव स्वीकारावेलागेल. एखाद-दुसऱ्या खेळाडूने चांगली कामगिरीकेली, पण संघ म्हणून सातत्यपूर्ण खेळ दिसला नाही.ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांतयाची मोठी किंमत मोजावी लागली. कर्णधार हरमनप्रीत कौरने…
