Headlines

Chhatrapati Sambhajinagar Crime: मालमत्तेच्या वादातून भयंकर प्रकार; पोटच्या मुलानेच वडिलांना निर्घृणपणे संपवलं, घटनेनं खळबळ – chhatrapati sambhajinagar 45 yrs old son ends his father over property dispute

Chhatrapati Sambhajinagar Crime: बापाला वाचविण्यासाठी तिची बहिण आली असता, तिच्यावरही अब्दुल रहेमान याने वार करून जखमी केले. नागपूर क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: सिल्क मिल परिसरात मालमत्तेच्या वादातून मुलाने वडिलांवर धारदार हत्याराने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी (११ जून) सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. या घटनेत बापावर हल्ला केल्यानंतर मुलाने त्याच्या…

Read More

Shaktipeeth Highway Protest 9 June Kolhapur; शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात सर्वपक्षीय वज्रमुठ; 9 जूनच्या आंदोलनामुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता

कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश तीव्र झाला असून 9 जून रोजी भव्य मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. 78 गावांचा समावेश आणि जमिनीच्या भूसंपादनावरून आंदोलन अधिक आक्रमक होत असून सरकारसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद मेहेंद्रकर, कोल्हापूर: राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरेखनाविरोधात राज्यभरात शेतकरी विरोध दर्शवत आहेत. त्यातच…

Read More

Nana Patole On Sharad Pawar NCP | पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन? पटोलेंचं मोठं वक्तव्य – nana patole congress press conference

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jun 2026, 10:42 am शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा आहेत.त्यादृष्टीने दिल्लीच घडामोडींना चांगलाच वेग आलाय.काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हायकमांडने दिल्लीला बोलावल्याची माहिती.दिल्लीला जाण्यापुर्वी नाना पटोले यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमधील विलिनीकरणावर मोठं वक्तव्य केलंय…आपण आता पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत… Source link

Read More

Navi Mumbai महापालिकेत ACBची मोठी कारवाई! 42 हजारांची लाच घेताना उपायुक्तांना रंगेहाथ पकडलं

Navi Mumbai Bribe Case: नवी मुंबई महापालिकेत ४२ हजारांची लाच स्विकारताना उपायुक्त कैलास गायकवाड यांना मंगळवारी सायंकाळी अटक केली. navi mumbai municipality(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: अतिक्रमणविरोधी विभागाला वाहने पुरविणाऱ्या कंत्राटदाराचे देयक मंजूर करण्यासाठी ४२ हजार रुपयांची लाच स्वीकारणारे नवी मुंबई महापालिका उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनिटने…

Read More

Yavatmal Lady Bus Conductor Attempts to end life near Pusad ST Bus Station climbs tree Rickshaw Driver saves Crime News; यवतमाळ महिला बस वाहक आत्महत्या प्रयत्न, पुसद बस स्थानकाजवळ झाडावर चढली, रिक्षावाला देवदूत ठरला

Yavatmal Lady Conductor attempts to end life : शाळकरी मुलीला मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे तणावात असल्याने महिला कंडक्टरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : एका प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने तणावात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या महिला बस वाहकाने झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ येथून…

Read More

SSC Result 2025 : आज्जीच्या जिद्दीला काय म्हणावं! वयाला न जुमानता नातवासोबत दहावीची परिक्षा दिली अन् पास होऊनच दाखवलं – ssc result 2025 wardha 68 year old student result scores 51 percent with strong will to part in exam

Wardha SSC old student Result : वर्ध्यात हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील ६८ वर्षांच्या अजीबाईंनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणाऱ्या या आज्जीचे सर्वत्र कौतुक होत असून आजीसोबत नातू देखील दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा : वर्ध्यात हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील ६८ वर्षांच्या अजीबाईंनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण…

Read More

Washim 17 Year Old Boy Died In Tractor Accident;मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरं; एका दगडाने केला करणचा घात, आई-वडिलांचा आक्रोश

Washim Boy Died In Accident: वाशिममध्ये एका 17 वर्षांच्या मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली डोकं येऊन अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : वाशिममध्ये एका 17 वर्षांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील पेडगाव येथे ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. या…

Read More

रात्री झोपेत साक्षीला सर्पदंश, सकाळी आई-वडिलांची रुग्णालयाकडे धाव; पण वाटेतच लेकीचा करूण अंत| Maharashtra Times

Snakebite Death: दिवसेंदिवस सर्पदंशाच्या घटना वाढत चालल्या असून आता अशाच एचा घटनेमुळे एका 19 वर्षीय मुलीचा बळी गेला आहे. साक्षी बी फार्मसीची विद्यार्थीनी असून अत्यंत हुषार होती. परंतु, तिचे स्वप्ने पूर्ण होण्यापूर्वीच तिचा करूण अंत झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमोल सराफ, बुलढाणा: सध्या बहुतांश ठिकाणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे .आणि अशातच मुख्यतः ग्रामीण भागात…

Read More

amol-mitkari-emotional-reaction-on-ajit-pawar-death-stole-chappal-story; ‘अजितदादांची चप्पल चोरून आणली आणि घरात पूजा केली’; योद्धा गेला, आता शस्त्रे म्यान केली, मिटकरींची भावूक प्रतिक्रिया

Amol Mitkari breaks down remembering Ajit Dada: ‘आमचा योद्धाच गेला, आता कोणासोबत लढायचं?’; मिटकरींच्या त्या विधानाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले! (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला: “अजितदादांमुळेच माझा राजकीय जन्म झाला. आज आमचा योद्धाच आम्हाला सोडून गेला, आता ही लढाई कोणासाठी लढायची? आम्ही आता आमची शस्त्रे टाकली आहेत,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या…

Read More

vijay wadettiwar claims that chandrapur bjp corporator with congress contact ; भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा

Vijay Wadettiwar: नागपुरात वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता स्थापन करणे आणि तिथला महापौर बसवणे ही आमची प्राथमिकता आहे. wadettiwar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असून त्यासाठीचे आवश्यक संख्याबळ जमवल्याचे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. काँग्रेसचे नगरसेवक…

Read More