#USSAbrahamLincoln #USNavy #USSGeorgeWashingtonअमेरिकन एअरक्राफ्ट कॅरियर अब्राहम लिंकनवर गेल्या २६० दिवसांपासून तैनात असलेल्या अमेरिकन सैनिकांच्या संयमाचा बांध आता ढळू लागलाय. या एअरक्राफ्टवर सध्या पुरेशी रसद पोहोचत नाहीये. त्यामुळे सैनिक आणि स्टाफ पूर्णपणे वैतागलाय. त्यामुळे अब्राहम लिंकन जहाजाला हटवून त्याजागी जॉर्ज वॉशिंग्टन जहाजाला तैनात केलं जाणार आहे. होर्मुझमध्ये सध्या अमेरिकन सैनिकांची रसद तोडली आहे. हा अमेरिकेचा मोठा पराभव मानला जातोय. सविस्तर जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #StraitOfHormuz #MiddleEast #USMilitary #USIranWar #AircraftCarrier #MilitaryNews #NavyLife #Geopolitics #MilitaryDeployment #USArmedForces #NavySailors #DefenseNews #Hormuz #NavalOperations #USDefense