Headlines

टाटा सन्समध्ये चंद्रशेखरन यांची जागा घेऊ शकतात नरेंद्रन:अध्यक्षपदाच्या शर्यतीत टाटा स्टीलचे एमडी सर्वात पुढे; निवड समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू

टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या अचानक राजीनाम्यानंतर नवीन उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू झाला आहे. सर दोराबजी टाटा ट्रस्टने आज 13 ऑगस्ट रोजी एक प्रस्ताव मंजूर करून 5 सदस्यीय निवड समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या पदाच्या शर्यतीत टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक टीव्ही नरेंद्रन यांचे नाव सर्वात पुढे आहे. नरेंद्रन 1988 पासून टाटा समूहाशी…

Read More

Best Cooking Oil for Heart Health, which oil use in cooking is best for liver, heart all body parts and weight loss; जेवणात कोणते तेल वापरणे आरोग्य व हार्टसाठी चांगेल आहे, कोणते तेल वापरल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो? ऑलिव्ह, शेंगदाणा, मोहरी की राईस ब्रान? कोणतं तेल निवडावं?

Best Cooking Oil In India : स्वयंपाकासाठी रोज वापरल्या जाणाऱ्या तेलाची निवड करताना अनेकांना कोणते तेल हृदयासाठी चांगले, कोणते कोलेस्ट्रॉल वाढवते आणि किती तेल वापरावे याबाबत संभ्रम असतो. ऑलिव्ह ऑइल, शेंगदाणा तेल, मोहरीचे तेल, राईस ब्रान, सूर्यफूल किंवा खोबरेल तेल यापैकी प्रत्येकाची फॅट रचना वेगळी असते. तेलाचा प्रकार, वापराचे प्रमाण, स्वयंपाकाची पद्धत आणि संपूर्ण आहार…

Read More

Maharashtra Companies Closed: महाराष्ट्रात 5 वर्षांत अनेक कंपन्या पडल्या बंद; मुंबई-पुण्यात सर्वाधिक, काय सांगते आकडेवारी? – maharashtra 36211 private companies have shut down in the last five years

नाशिक : देशाचे औद्योगिक इंजिन महाराष्ट्र असल्याचा दावा केला जात असतानाच, केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या अधिकृत आकडेवारीने उद्योग धोरणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांत राज्यातील तब्बल ३६ हजार २११ खासगी कंपन्या लिक्विडेट, विसर्जित किंवा कंपनी रजिस्टरमधून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून ही…

Read More

सई ताम्हणकरचा काळ्या ड्रेसमधील खास लूक, ड्रेसवरील नाजूक काम पाहून चाहतेही भारावले – actress sai tamhankar looks absolutely stunning in black dress in her latest photoshoot

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा तिच्या खास फॅशन लूकमुळे चर्चेत आली आहे.काळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये सईचा ग्लॅमरस आणि एलिगंट अंदाज पाहायला मिळत असून, ड्रेसवरील नाजूक काम विशेष लक्ष वेधून घेत आहे.सईचा हा क्लासी लूक पाहून चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. फोटो सौजन्य :- @saietamhankar, @nehachaudhary, @ipshitadbp instagram मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय…

Read More

Pune Moshi Garbage Depot Accident Nagesh Gaikwad Wife Sonali Gaikwad ends life; मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यू, महिन्याभरात पत्नी सोनाली गायकवाड यांनी आयुष्य संपवलं, चिमुकल्या श्रेया-प्रियाचं छत्र हरपलं

Moshi Garbage Depot Accident : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत २९ वर्षीय नागेश गायकवाड यांच्या मृत्यूचा धक्का कुटुंब पचवत असतानाच आणखी एक हादरा बसला. पतीनिधनानंतर तणावात असलेल्या २३ वर्षीय पत्नी सोनाली गायकवाड यांनी आयुष्याची अखेर केली. त्यामुळे चार वर्षांची श्रेया आणि दीड वर्षांची प्रिया या दोन मुली, वृद्ध आई-वडील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (फोटो– महाराष्ट्र…

Read More

Manoj Jarange Patil Malashiras Sabha | हजारो मराठ्यांसमोर रात्री 12 वाजता बावनकुळेंवर हल्लाबोल – manoj jarange patil’s meeting in malshiras

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Aug 2026, 1:06 pm Follow माळशिरसमधील तांदूळवाडीत मनोज जरांगे पाटलांची पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सांगता सभा पार पडली.सभेतून त्यांनी बावनकुळेंवर हल्लाबोल करत राज्य सरकारला थेट इशारा दिलाय.The concluding rally of Manoj Jarange Patil’s Western Maharashtra tour was held at Tandulwadi in Malshiras. During the rally, he launched a scathing attack on Bawankule…

Read More

मनोज जरांगे यांची दबाव खेळी:महसूल मंत्री बावनकुळेंना टार्गेट करून जात पडताळणी समितीवर दबाव आणणे सुरू – वडेट्टीवार

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट करून जात पडताळणी समितीवर दबाव आणण्याची खेळी खेळत आहेत. जरांगे यांना सरकारची जिरवायची असेल तर जिरवा, सरकारला जरांगे पाटील यांची जिरवायची असेल तर जिरवा, पण यात ओबीसींचे नुकसान करू नका, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते गुरुवारी नागपूरमध्ये बोलत…

Read More

Famous reel star scam in pune defrauds 82 year old citizen of 10 crores rohan jadhav arrested; पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारचा भलताच उद्योग; ८२ वर्षीय नागरिकाचे १० कोटी रुपये लुटले, रोहन जाधवला अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘तुमचे बँक खाते गुन्ह्यातील पैसे स्वीकारण्यासाठी वापरण्यात आले आहे. तुम्हाला अटक होऊ शकते,’ अशी भीती दाखवून ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाकडून १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपये उकळणाऱ्या टोळीतील कथित ‘रीलस्टार’ला सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपींनी ‘सीबीआय अधिकारी’ असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली धमकावले होते. रोहन रामेश्वर जाधव…

Read More

नाशिकमार्गे पुण्यात जाणाऱ्या जाणाऱ्या बांग्लागेशी दाम्पत्याला अटक;३५ हजाराचा मोबाईल आणि बांग्लादेशी सिमकार्ड जप्त

Nashik News: स्वातंत्र्यदिन अवघ्या एक दिवसावर आलेला असताना देशात सर्वत्र अलर्ट यंत्रणा सज्ज आहे.याच यंत्रणेच्या माध्यमातून आसामहून नाशिकमार्गे पुण्यात जाणाऱ्या बांग्लादेशी दापत्याला अटक करण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नाशिक:स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र ‘ॲलर्ट’ असताना सुरक्षा यंत्रणांनी घुसखोरांवर करडी नजर ठेवली असून, आसामहून नाशिकमार्गे पुण्यात जाणाऱ्या बांगलादेशी दाम्पत्याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे….

Read More

Patiala Pitbull Dog Attack | Couple Injured During House Visit Video

पटियाला51 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पटियाला येथे एक घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर घरात पाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. तो कुत्रा पिटबुल जातीचा होता, त्याने थेट महिलेचा पाय पकडला. जेव्हा महिलेच्या पतीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कुत्र्याने त्या व्यक्तीची पाठ चावली. तो व्यक्ती ओरडला तेव्हा कुत्रा त्याच्यापासून सुटून पुन्हा महिलेला चिकटला आणि तिचा हात तोंडात दाबून धरला….

Read More