सुमीत राघवनचा आतिष! अभिनेत्याने सांगितल्या दत्तक बिबट्यांच्या आठवणी, वर्षभराचा खर्च किती असतो माहितीये?| Maharashtra Times
Sumeet Raghvan Animal Love :अभिनेता सुमीत राघवन याचे प्राणी प्रेम सर्वांनाच माहित आहे. तो नेहमीच त्यांच्या अडल्या नडल्याला मदत करतो. त्याने दोन बिबटेही दत्तक घेतले होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कलाकार आणि त्यांचे प्राणी प्रेम हे बरेचदा आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळते. लोकांना घरात पाळलेले प्राणी आवडतात पण हेच भटकी जनावर असली तर मात्र त्यांना हडतुड…
