कुंभमेळ्याच्या कार्यपद्धतीला वेग ; आखाड्यांच्या सुविधांना चालना, पंधरा लाखांपर्यंत सहाय्य
Nashik News: नाशिकमध्ये सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कामांना वेग आलेला आहे.आखाड्यांच्या सुविधांना चालना मिळाली आहे. नाशिकमधील तीन त्र्यंबकेश्वरमधील दहा प्रमुख आखाड्यांपलीकडे आता इतर आखाड्यांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.विशेष प्रतिनिधी,नाशिक: सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील तीन आणि त्र्यंबकेश्वरमधील दहा प्रमुख आखाड्यांपलीकडे आता इतर आखाडे, त्यांच्याशी संलग्न आश्रम, मंदिरे, संस्थाने आणि महत्त्वाच्या धार्मिक…
