Headlines

Nashik Yeola Highway Horrific Luxury Bus Accident One Dead; नियंत्रण सुटलं, रस्त्याच्या मधोमध बस उलटली, प्रवाशांच्या किंकाळ्या; नाशिकमध्ये भल्यापहाटे खासगी बसचा भीषण अपघात

Nashik Bus Accident : येवला-नांदगाव मार्गावर मंगळवारची सकाळ काळजाचा थरकाप उडवणारी ठरली. या मार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला. सोमठाणे घाटात मध्य प्रदेशातील लक्झरी बसचा आज सकाळी अपघात झाला. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार 25 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक येवला लक्झरी बस अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक…

Read More

Gold Silver Price Crash;

Todays’ Gold and Silver Rates 14 July 2026: सोने आणि चांदीच्या दरांना पुन्हा एकदा अमेरिका-इराण यांच्यातील वाढत्या तणावाची झळ बसताना दिसत आहे. पश्चिम आशियात अलीकडच्या हालचालींच्या उलट मंगळवार, 14 जुलै रोजी, सोन्याच्या किमतींनी पलटी मारली, तर चांदीच्या दरानेही महागाईचा बिगुल फुंकला. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आणि व्याज दरांबाबत वाढत्या अपेक्षा, ही कारणे मौल्यवान…

Read More

पुणेकरांचे हाल होणार! शहरात पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा; पाणीकपात कधीपासून लागू करणार?| Maharashtra Times

Pune News: पुणे महानगरपालिका पुन्हा एका दिवसाआड पाणीपुरवठा पुन्हा सुरू करणार आहे, जेणेकरून भविष्यात वाढणारी मागणी भागवण्यासाठी पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध राहील. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: मागील आठवड्यातील पावसामुळे धरणसाठ्यात वाढ झाली असली, तरी आता पावसाने उघडीप दिली आहे. यंदा कमी पर्जन्यमानाचा अंदाज आहे. त्यामुळे पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन व वापर आवश्यक असल्याने शहरात उद्यापासून…

Read More

Zarine Khan Slams Paparazzi at Mumbai Event; Actress Angry Video Viral

14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. त्यात ती पापाराझींवर खूप संतापलेली दिसत आहे. एका ब्रँड इव्हेंटमध्ये झरीनने पापाराझींना फटकारत सांगितले की, माझ्यासोबत फालतूगिरीच्या गोष्टी करू नका. तिने कठोर शब्दात समोरच्याला आपल्या मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला. झरीन खान मुंबईत एका क्लोदिंग ब्रँडच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये पोहोचली होती. ती…

Read More

ब्रह्मा चेलानी यांचा कॉलम:चीनचे विस्तारवादी मनसुबे‎ आता मर्यादा ओलांडतायत‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎गेल्या 2 जुलै रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर‎निर्वासित तिबेटी कार्यकर्ते लोबगा रंगजेन यांनी‎आत्मदहन केले. ही एखाद्या व्यक्तीच्या नैराश्याची‎अभिव्यक्ती नव्हती. तिबेटच्या अस्तित्वाच्या योजनाबद्ध‎नाशाकडे जगाचे वाढते दुर्लक्ष वेधून घेण्याचा तो एक‎हताश प्रयत्न होता.‎ पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या स्थापनेनंतर लगेचच‎चीनने तिबेटवर नियंत्रण मिळवले. या प्रश्नाकडे बहुतांश‎वेळा मानवी हक्कांच्या दृष्टीने पाहिले जाते.त्यामागे ठोस‎कारणेही आहेत. आशियातील सर्वाधिक महत्त्वाच्या‎भू-राजकीय प्रदेशांपैकी एकावर नियंत्रण…

Read More

बोरिया मजुमदार यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎संघांच्या विजय-पराभवापेक्षाही ‎खेळाचा विजय जास्त महत्त्वाचा‎

फिफा विश्वचषकात पक्षपाताच्या आरोपांमुळे जगभरात‎तीव्र चर्चा सुरू आहे. अर्जेंटिनाच्या बाजूने फिफाचा कल‎आहे का, लिओनेल मेसीला विशेष सवलत दिली जात‎आहे का, मेसीची लोकप्रियता पंच आणि‎अधिकाऱ्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकते का, समान‎संधीच्या तत्त्वाला बाधा होत आहे का, कमी चर्चित‎खेळाडू असलेल्या संघांवर अन्याय होत आहे का,‎स्पर्धेच्या विश्वासार्हतेवर त्याचा परिणाम होत आहे का‎आणि या शंका दूर करण्यासाठी फिफाने पुरेशी पावले‎उचलली…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:जीवनात भक्ती उतरली की‎ प्रत्येक कर्मात सेवाच घडेल‎

सेवकाला स्वप्नातही सुख मिळत नाही, असे म्हटले जाते. मात्र, लक्ष्मण‎ आणि हनुमान यांसारख्या आदर्श सेवकांनी ही समजूत बदलून‎दाखवली. गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये म्हटले आहे –‎”कहइ भसुंड सुनहु खगनायक, राम चरित सेवक सुखदायक।’ म्हणजेच‎श्रीरामांचे चरित्र सेवकाला सुख देणारे असते. त्यामुळे सेवकाला खरे‎सुख मिळते ते श्रीरामांशी अर्थात ईश्वराशी जोडले गेल्यावर. सेवा‎अनेकदा दिखाव्यासाठी, अहंकार वाढवण्यासाठीही केली जाते. परंतु‎जीवनात भक्तीचा…

Read More

ऑपरेशन सिंदूरनंतर ₹10 लाख कोटींचे संरक्षण करार:14 महिन्यांत शस्त्रास्त्र खरेदीचा पॅटर्न बदलला; दीर्घकालीन युद्धाची तयारी

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या संरक्षण खरेदीचे स्वरूप वेगाने बदलले आहे. गेल्या 14 महिन्यांत मंजूर झालेल्या विक्रमी प्रस्तावांमधून असे संकेत मिळतात की, आता सैन्यासा केवळ मर्यादित प्रतिहल्ल्यासाठीच नव्हे, तर दीर्घकाळ चालणाऱ्या आणि बहुस्तरीय युद्धासाठी तयार केले जात आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेने संघर्षानंतर 55 प्रस्तावांना मंजुरी दिली, ज्यांची एकूण किंमत 9.80 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही रक्कम…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:लक्झरी नेहमी माणसाच्या सन्मानाशी जोडलेली असते

हॉटेलमधील एखादा पाहुणा नकळत किंवा मुद्दाम हॉटेलमधील वस्तू आपल्या बॅगेत ठेवत असेल तर अनेक आदरातिथ्य क्षेत्रातील ब्रँड कठोर नियमांनुसार त्यावर कारवाई करतात. मात्र खरे लक्झरी एखादा ब्रँड स्वतःची मालमत्ता किती जपतो यावर नव्हे तर तो आपल्या पाहुण्याचा सन्मान किती जपतो यावर ठरते. याचे उत्कृष्ट उदाहरण मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये घडलेल्या एका घटनेत दिसून आले. दूरदृष्टीचे हॉटेल…

Read More

आरक्षण उपवर्गीकरणासाठीचा अहवाल जाहीर करण्याची परिषदेमध्ये मागणी:अनुसूचित जाती जागृती एक्स परिषदेमध्ये उमटला सूर; क्रिमिलियर हे रद्द व्हावे‎

आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारत मुक्ती मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती जागृती ऐक्य परिषदेचे आयोजन प्रमिलाताई ओक ह . एक दिवसीय जागृती ऐक्य परिषदेत अनुसूचित जाती प्रवर्ग तयार करण्यामागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका, आरक्षणाच्या लाभार्थी जाती समूहामध्ये अंतर्गत…

Read More