US Iran Hormuz Standoff: तिकडे पुन्हा संघर्ष पेटलं, तिकडे तेल तापलं; ट्रम्प यांचा होर्मुझवर 20% टोल, युद्धाच्या ठिणगीने क्रूडचे दर भडकले – crude oil prices surge amid us iran tensions at hormuz strait donald trump proposes 20 percent toll on cargos
US Iran Hormuz Standoff: अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता आंतरराष्ट्रीय तेल बाजारावर स्पष्ट दिसू लागला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीबाबत काही तासांपूर्वी मोठी घोषणा केली. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका स्वतःला या महत्त्वपूर्ण सागरी मार्गाचा ‘गार्डियन’ मानून त्यातून जाणाऱ्या सर्व मालावर 20% टॅरिफ आकारेल. यासोबतच ट्रम्प यांनी अमेरिकेकडून होर्मुझ…
