Headlines

15 दिवसांच्या अंतराने दोन ग्रहणं, भारतात दिसणार का? खगोलप्रेमींसाठी दुर्मिळ सुवर्णसंधी। Maharashtra Times

ऑगस्ट 2026 मध्ये खगोलप्रेमींसाठी एक अत्यंत दुर्मिळ आणि मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे, कारण अवघ्या 15 दिवसांच्या अंतराने लागोपाठ दोन ग्रहणे होणार आहेत. यामध्ये 12 ऑगस्टला खग्रास सूर्यग्रहण आणि 28 ऑगस्टला खंडग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. एकाच पंधरवड्यात घडणाऱ्या या खगोलीय बदलाचा वेध कसा घ्यावा, याबाबत मोठी उत्सुकता आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: पिक्साबे…

Read More

पेटीएमचा शेअर दिवसाच्या उच्चांकावरून 5% घसरला:बोनस शेअरचा प्लॅन पुढे ढकलला; पहिल्या तिमाहीत नफा 79% वाढून ₹220 कोटी झाला

आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, पेटीएमच्या शेअर्समध्ये आज मंगळवार, 21 जुलै रोजी चढ-उतार दिसून आले. बाजार उघडताच शेअरमध्ये 2.5% पेक्षा जास्त वाढ झाली, परंतु थोड्याच वेळात तो दिवसाच्या उच्चांकावरून 5% पर्यंत घसरला. विजय शेखर शर्मा यांच्या नेतृत्वाखालील या फिनटेक कंपनीची कामगिरी मजबूत राहिली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर…

Read More

Amitabh Bachchan Hospital Surgery ICU Blog Post

3 तासांपूर्वी कॉपी लिंक अमिताभ बच्चन यांनी सोमवारी त्यांच्या ब्लॉगमध्ये रुग्णालयात दाखल होणे, शस्त्रक्रिया आणि आयसीयूमध्ये (ICU) दाखल होण्याचा उल्लेख केला. मात्र, ते कधी, कोणत्या रुग्णालयात, किती दिवस आणि कशासाठी दाखल होते, हे त्यांनी सांगितले नाही. याच वर्षी मे महिन्यात अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले…

Read More

CJP चे आंदोलन सुरूच राहणार! पोलिसांच्या कारवाईनंतर साम्या कोरडेंची बेधडक मुलाखत – cjp movement will continue samya korde speaks fearlessly after police action

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 1:58 pm कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला मुंबईतून देखील मोठा पाठिंबा मिळाला. सीजेपी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली.काही आयोजक व सहभागी आंदोलकांवर कारवाई करत नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.ॲड. साम्या कोरडे यांच्या निवासस्थानी देखील पोलिसांनी बंदोबस्त लावला होता.या घटनेनंतर…

Read More

ला मार्चा रेयाल!| Maharashtra Times

ख्रिस्तियानो रोनाल्डो… हॅरी केन… किलियन एम्बापे असे ‘स्टार’ खेळाडू नाहीत आणि प्रतिस्पर्धी संघाचा दबदबा जगभरात ठाऊक; तरीही स्पेनने रविवारी बलाढ्य अर्जेंटिनावर मात करून वर्ल्ड कप फुटबॉलमधील विजेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले. याआधी स्पेनच्या महिलांनीही विश्वचषक जिंकला होता, हे विशेष. काही उचित नि काही अनुचित कारणांसाठी गाजलेल्या या स्पर्धेत स्पेनने मिळवलेले हे यश अनेक अर्थांनी…

Read More

नेपाळमध्ये एक रुपयाच्या नाण्यावरून वादग्रस्त नकाशा हटणार नाही:यात भारताचे प्रदेश स्वतःचे दाखवले; नवीन डिझाइनचा प्रस्ताव परत केला

नेपाळ सरकारने एक रुपयाच्या नाण्यावरून वादग्रस्त राष्ट्रीय नकाशा हटवण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. या नकाशामध्ये भारताचे लिपुलेख, कालापाणी आणि लिम्पियाधुरा हे भाग नेपाळचे असल्याचे दाखवले आहे. नेपाळ राष्ट्र बँकेने (NRB) यापूर्वी प्रस्ताव दिला होता की, एक रुपयाच्या नाण्यावर छापलेल्या नेपाळच्या वादग्रस्त नकाशाऐवजी मुस्तांगमधील ऐतिहासिक मठाचे चित्र लावावे. हा नकाशा नाण्यावरून हटवण्याची बातमी बाहेर येताच, त्याला विरोध…

Read More

Devendra fadnavis supports delhi police lathicharge makes serious allegations against cjp jantar mantar student protesters; दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जचं समर्थन, आंदोलकांवर गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीस CJP आंदोलनावर काय-काय म्हणाले

मुंबई: नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर काल दिल्ली पोलिसांनी आक्रमकपणे लाठीचार्ज केला. शांततेत आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनाही पोलिसांनी लाठ्याकाठ्यांना झोडपून काढल्याने पोलीस प्रशासन आणि केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पोलिसांचं समर्थन करत पोलिसांनी मोठा संयम दाखवला असून…

Read More

Abishek Porel Kolkata High court order IPL Delhi Capitals cricketer to arrest for Assault on pretext of marriage Crime News; अभिषेकला अटक करा; लग्नाच्या आमिषाने संबंधांचा आरोप, IPL क्रिकेटपटूला बेड्या ठोकण्याचे कोर्टाचे आदेश

IPL Cricketer arrest order : पश्चिम बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्याचा आणि त्यांचे खाजगी क्षण रेकॉर्ड केल्याचा आरोप महिलेने केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोलकाता : लग्नाच्या आमिषाने अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपी असलेला आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला अटक करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आहेत. तक्रारदार महिलेसोबतचे कथित…

Read More

Property Rights: पालकांच्या मालमत्तेवर मुला-मुलीचा जन्मसिद्ध हक्क नाही, कायदा काय? 4 कारणांमुळे होऊ शकतात बेदखल – property rights son or daughter cannot inherit their parents property can be forfeited in 4 cases

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 1:32 pm IST Children’s Birthright to Parents Property: आपले आई-वडील म्हणजे पालकांच्या संपत्ती किंवा प्रत्येक मालमत्तेवर मुलगा-मुलीचा जन्मसिद्ध अधिकार असतो हा आपल्या समाजात प्रचलित असलेला सर्वात मोठा समज आहे. पण खरंच तसं आहे का? 4 कारणांमुळे पालक मुला-मुलीला मालमत्तेतून बेदखल करू शकतात Property Rights: मुला-मुलींना पालकांच्या मालमत्तेवर जन्मसिद्ध अधिकार असतो का? पालकांची काळजी…

Read More

नागपूरच्या अंबाझरी रोडवर एसटी बस अन् दुधाच्या टेम्पोचा भीषण अपघात:65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

नागपूरच्या अंबाझरी रोडवरील एलआयडी (इंदिरा गांधी रुग्णालय) चौकात सोमवारी एसटी बस आणि दूधवाहू वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका 65 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन पादचाऱ्यांसह वाहनाचा चालक असे एकूण चार जण जखमी झाले. या धडकेमुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अमूल…

Read More