Headlines

Gold Silver Price Today 28 July 2026; सोन्याचा दर पुन्हा बदलला, चांदी 3000 रुपयांनी स्वस्त; भविष्यातही भाव असाच कमी होणार का? अमेरिकेतल्या हालचालींकडे नजर

Gold Silver Price Drop: सोन्या-चांदीच्या दरांमध्ये चढउताराचा कल सुरू आहे. भू-राजकीय तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळे आदल्या दिवशी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती सावरल्या होत्या, तर मंगळवारी (27 जुलै) मजबूत डॉलर आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांविषयी महत्त्वाच्या बैठकीआधी सोने-चांदीच्या बाजारातील गुंतवणूकदार सावध राहिल्याच पाहायला मिळत आहे. सोने-चांदीचा आजचा दर काय सोन्याच्या किमती सतत चढ-उतार होत असताना अमेरिका-इराण…

Read More

जेफ्री एपस्टीनची कोट्यवधींची मालमत्ता कोणाला मिळेल:बेलारूसची डेंटिस्ट सर्वात मोठी दावेदार, मृत्यूपूर्वी तिलाच केला होता शेवटचा कॉल

जगातील सर्वात कुख्यात लैंगिक गुन्हेगारांपैकी एक असलेल्या जेफ्री एपस्टीनच्या मृत्यूला सात वर्षे झाली आहेत, परंतु त्याच्या अब्जावधी रुपयांच्या मालमत्तेचा वाद अजूनही सुरू आहे. अमेरिकन तपास यंत्रणांच्या नवीन कागदपत्रांमधून असे समोर आले आहे की, बेलारूसची 37 वर्षीय दंतचिकित्सक कॅरीना शुलियाक त्याच्या मालमत्तेची सर्वात मोठी दावेदार असू शकते. कागदपत्रांनुसार, एपस्टीनने आपल्या मृत्युपत्रात करीनासाठी सुमारे 959 कोटी रुपयांची…

Read More

MPSC पेपरफुटी प्रकणामुळे आयोगावर प्रश्नचिन्ह, तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे यांचे मोठे आरोप – mpsc paper leak controversy rishikesh gangarde makes serious allegations

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jul 2026, 9:23 am नीट पेपरफुटीनंतर MPSC पेपरफुटी प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. औषध निरीक्षक भरती प्रक्रियेत पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे.दुसरीकडे तक्रारदारांवर दबाव टाकण्याचा आरोप ऋषिकेश गांगर्डे यांनी केला आहे.या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची भेट घेतली.रोहित पवारांनी तुकाराम मुंढेंकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. Source link

Read More

latest marathi news 28th july 2026 Mumbai thane pune rain update news Maharashtra politics Mumbai local; राज्यातील पावसाचे लाईव्ह अपडेट्स आणि ब्रेकिंग बातम्या पाहा एका क्लिकवर…

Nashik News : सिंहस्थ कामांची पोलखोल! गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर पितळ उघड; राज्यपाल आज घेणार आढावा शहरातील पाऊस आणि गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात सुरू असलेल्या पाच हजार कोटींच्या सिंहस्थ कामांची पोलखोल समोर आली आहे. पाणी ओसरल्यानंतर सिंहस्थाच्या कामांची पुरती वाट लागल्याचे उघड झाले असून, नदीकाठावरील कामे अस्ताव्यस्त झाली आहेत. या अर्धवट कामांच्या फरशाही वाहून…

Read More

दावा- सरकारने प्रधान यांचे मंत्रालय बदलण्याचा प्रस्ताव ठेवला होता:पण CJP राजीनाम्यावर ठाम राहिली; म्हटले- कोणतीही तडतोड करणार नाही

नीट पेपरफुटीच्या वादामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा २५ जुलै रोजी झाला. मात्र, इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, राजीनाम्यापूर्वी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) सोबत समझोता करण्याचा प्रयत्न केला होता. रिपोर्टनुसार, सरकारला असे वाटत होते की धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रालयातून काढून दुसऱ्या मंत्रालयाची…

Read More

CXMT IPO Listing Highlights; लक्ष्मीची पावले घेऊन आला चिनी IPO; लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 500% भरारी! किरकोळ गुंतवणुकीवर लाखोंची कमाई

IPO Listing Alert: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीनच छोटसं पाऊलही चर्चेचा विषय बनतो. गेल्या काही दशकात भारताच्या शेजारी देशाने तंत्रज्ञान क्षेत्रात खूप प्रगती केली असून आता एका चिनी कंपनीने शेअर बाजारात खळबळ उडवून दिली आहे. अलीकडेच शांघाय स्टॉक एक्सचेंजवर एका चिप उत्पादक कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले आणि लिस्टिंगनंतर शेअरमध्ये 500% वाढ झाल्याने गुंतवणूकदार श्रीमंत झाले. चीनच्या चिपमेकर…

Read More

Mumbai Konkan Railway will Start Special 246 Train Rounds Services for Ganeshotsav; यंदा गणेशभक्तांचा प्रवास सुकर होणार! मध्य रेल्वेकडून मोठा निर्णय, मुंबई-कोकण विशेष रेल्वे धावणार; वाचा सविस्तर वेळापत्रक

Mumbai to Konkan Special Train Schedule : यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशभक्तांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. या काळात २४६ विशेष रेल्वे फेऱ्या चावण्यात येणार आहेत. मुंबई ते कोकण गणेशोत्सव विशेष रेल्वे वेळापत्रक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मटा, खास प्रतिनिधी, मुंबई : आगामी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून काही अंशी दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवकाळात…

Read More

ठाण्यात दुर्घटना:इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, 5 जणांची सुखरूप सुटका

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात सोमवारी संध्याकाळी एका ४० वर्षे जुन्या निवासी इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अन्य ५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला मोठे यश आले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने संपूर्ण इमारत रिकामी केली असून नागरिकांना…

Read More

व्हीबी-जी राम जी अंतर्गत अखंड रोजगार द्या

जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना : व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांची बैठक प्रतिनिधी बेळगाव व्हीबी-जी राम जी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रा. पं. तींच्या हद्दीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची गरज निर्माण झाली आहे. ग्रा. पं. कार्यक्षेत्रात मंजूर विकासकामे उपलब्ध नसल्यास किमान पाच नवीन कामांचा कृती आराखडा…

Read More

बुरशीवर निष्प्रभ ठरत आहेत औषधी:अँटीफंगल रेझिस्टन्समध्ये वाढ, WHO ने व्यक्त केली चिंता, बचावासाठी गरजेच्या या 12 टीप्स

अलीकडेच जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने जगाला एका शांत धोक्याबद्दल सावध केले आहे. हा धोका कोणत्याही विषाणूचा नसून, बुरशीजन्य संसर्गाचा आहे. WHO नुसार, जगात दरवर्षी 30 कोटींहून अधिक लोकांना बुरशीजन्य संसर्ग होतो. यावर उपचार करण्यासाठी अँटीफंगल औषधे दिली जातात. चिंतेची बाब अशी आहे की, ही औषधे हळूहळू आपला प्रभाव गमावत आहेत. खरे तर, अँटीफंगल औषधांचा…

Read More