संसदेतील कोंडी फुटली; आज चर्चा
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची यशस्वी शिष्टाई : सरकार-विरोधकांमध्ये एकमत वृत्तसंस्था नवी दिल्ली संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासून निर्माण झालेली कोंडी आता सुटली आहे. विरोधी पक्ष ‘सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ वर चर्चा करण्यास सहमत झाले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकारानंतर प्रमुख राजकीय पक्षांचे सभागृह नेते सभागृहात सुधारणा विधेयकावर चर्चा करण्यास…
