Headlines

मुरजी पटेल यांचं मोठं विधान, लोकसभेपूर्वी शिंदेंना शब्द, अंधेरीत थेट घोषणा – murji patel makes a major commitment to shinde before lok sabha polls



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी मोठं विधान केलं आहे. लोकसभेला ४० हजार मतांची लीड दिली नाही तर राजकारण सोडेन असा शब्द पटेल यांनी दिला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अंधेरीतील युवासंवाद कार्यक्रमादरम्यान पटेल यांनी हे विधान केलंय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत