मी भोळा नाही, अन्यथा भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकले असते, गुलाबराव पाटलांचा मिश्किल टोला
जळगावमधील कार्यक्रमता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला टोला लगावला. पूर्वी भोळी-भाबळी लोकं होती, असं गुलाबराव पाटील भाषणात म्हणाले. यावेळी व्यासपीठावरून एकाने म्हटले की, भाऊ तुम्ही देखील भोळे आहात. त्यावर गुलाबराव पाटील यांनी “मी भोळा नाही, अन्यथा मला भाजपवाल्यांनी खाऊन टाकले असते”, असा मिश्किल टोला लगावला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील,…
