Headlines

मालवण बंदर जेट्टी–सिंधुदुर्ग किल्ला जलमार्ग प्रवासी वाहतूक प्रकल्पाचे उद्या उद्देशपत्र वितरण

मालवण | प्रतिनिधी : मालवण बंदर जेट्टी ते ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्देशपत्र (Letter of Intent) वितरण समारंभाचे आयोजन शुक्रवार, ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी २ वाजता देवबाग भवन, मालवण येथे करण्यात आले आहे. या समारंभाला माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, मत्स्यव्यवसाय, बंदर…

Read More

Kolhapur Shirgaon Former Female Sarpanch Surekha Nyare Case Killed Claim Over Money Dispute not Immoral Relationship; पंढरपूरला विठ्ठल दर्शनाचा बहाणा, गोठ्यात निर्घृणपणे संपवलं, अनैतिक संबंध नव्हे, तर वेगळंच कारण?; माजी सरपंचबाईंच्या प्रकरणात नवा ट्विस्ट

Kolhapur Crime News : कुटुंबीय आणि नातेवाईकांनी केलेल्या या आरोपांमुळे सुरेखा न्यारे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मात्र, पोलीस तपासानंतरच हत्येचं खरं कारण पुढे येणार आहे. माजी सरपंच सुरेखा न्यारे प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा शिवाजी न्यारे (वय 50) यांच्या निर्घृण खुनाने…

Read More

Mumbai Court Acquits Anil Parab in Municipal Engineer Assault Case

मुंबई महापालिका अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. जवळपास दोन वर्षे न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीनंतर मुंबई सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी पर . या प्रकरणात मुंबई महापालिकेच्या एच-पूर्व विभागातील सहाय्यक अभियंता (परिरक्षण) अजय पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, सरकारी कामात…

Read More

लंडनमध्ये मिस्ट्री गर्लसोबत दिसला आर्यन खान:पुन्हा डेटिंगची चर्चा सुरू; ब्राझिलियन मॉडेलसोबतही नाव जोडले गेले होते

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आर्यनला लंडनमध्ये एका मिस्ट्री गर्लसोबत पाहिले गेले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. युजर्सनी या मिस्ट्री गर्लची ओळख आर्टिस्ट विनी तकायर म्हणून केली आहे. दोघांना लंडनमधील एका कॅसिनोमधून बाहेर पडताना पाहिले गेले, त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू…

Read More

Pune Baramati Zilla Parishad Member Mangesh Jagtap has Filed Case Against Victim Girl Police Received New Information; ‘लग्न ठरलेलं, महाबळेश्वरमध्ये रिसॉर्ट बुक, शारीरिक संबंध’; पुणे जिल्हा परिषद सदस्याच्या प्रेमप्रकरणात मोठी अपडेट

Baramati Crime news : मंगेश जगताप याच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी माहिती दिली आहे. जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, पुणे (बारामती) : बारामती तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित…

Read More

Ashwini Mahangade:स्टार प्रवाहची अभिनेत्री रमली शेतात; टोमॅटोच्या पीकानं कुटुंबाला गरिबीतून सावरलं, अभिनयाच्या कमाईतून गावी घेतली हक्काची शेतजमीन

तन्वी गोलांडे, रुईया कॉलेज मनोरंजनाच्या विविध माध्यमांमधील आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री अश्विनी महांगडे हिनं आपल्या सहजसुंदर अभिनयानं वेगळा ठसा उमटवला आहे. ग्लॅमरस विश्वात आत्मविश्वासानं वावरत असतानाच अश्विनी पसरणी या तिच्या गावातल्या शेतातही तितकीच रमते. या दोन्ही टोकाच्या भूमिकांचा सुरेख समतोल ती नेहमीच साधताना दिसते. अभिनेत्री आणि शेतकरी या तिच्या अनोख्या भूमिकांबद्दल आणि मातीशी असलेल्या नात्याबद्दल…

Read More

नेपाळमध्ये जातीय हिंसाचार उसळला, 2 लोकांचा मृत्यू:अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू; कावड यात्रेदरम्यान डीजे वाजवण्यावरून वाद झाला होता

नेपाळच्या सुनसरी जिल्ह्यात रविवार रात्री कावड यात्रेदरम्यान मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यावरून सुरू झालेला एक किरकोळ वाद आता मोठ्या जातीय तणावात बदलला आहे. सुरुवातीला हे प्रकरण दोन समुदायांमधील शाब्दिक वादापुरते मर्यादित होते, पण बघता बघता हिंसाचार पसरला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. या हिंसाचारात आतापर्यंत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक…

Read More

Spider Man Brand New Day Gets Mixed Twitter review Fans Praise Emotion Criticize Pacing | स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डे पाहण्याचा विचार करताय? तिकीट बुक करण्यापूर्वी हे ७ रिव्ह्यू वाचा, मगच निर्णय घ्या, अन्यथा पैसे जातील वाया

स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डेला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काहींना हा चित्रपट खूप आवडला, तर काहींनी त्यावर टीकाही केली. जर तुम्ही हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर आधी प्रेक्षकांनी दिलेले काही रिव्ह्यू वाचा; अन्यथा तुमची निराशा होऊ शकते. (फोटो सौजन्य – @sri50/x.com) स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डे हा सुपरहिरोपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुपरहिरो फॅन्सकडून…

Read More

सोशल मीडियावरून आली Gen Z ची शब्दावली:ऑफिसमध्ये छाप पाडण्यासाठी रेज अप्लाइंग, क्वाइट क्विटिंग; कॉलेजमध्ये रील्स आणि स्लेचा बोलबाला

Gen Z खरं तर कोणत्याही परिस्थितीत लोकांवर आपली छाप पाडण्यात माहीर आहेत. मग ती त्यांच्या विद्यार्थी आंदोलनाची गोष्ट असो किंवा ऑफिसमध्ये आपला प्रभाव पाडण्याची. ऑफिसमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी ते काही असे शब्द वापरतात जे त्यांच्यासोबतच Gen Alpha च्याही तोंडी रुळले आहेत. अशाच काही शब्दांबद्दल जाणून घेऊया: भारतातील कॉलेजेसमध्ये Gen Z अनेकदा हिंग्लिश (हिंदी आणि इंग्रजी…

Read More

हिंदीला वेब सीरिजला टक्कर देणारी ‘सौभाग्यवती सरपंच’

वेब सीरिजविश्वानं गावाकडच्या गोष्टींकडे मोर्चा वळवला आहे, ही बाब काही नवीन नाही. यात देशाच्या उत्तरेकडील भागांमध्ये घडणाऱ्या कथांचं जास्त प्रमाण आहे. कारण तेथील पार्श्वभूमी दाखवणाऱ्या कथांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. पण या सगळ्यातही महाराष्ट्राच्या मातीत घडणारी एक सीरिज उजवी ठरत आहे; ती म्हणजे ‘ सौभाग्यवती सरपंच ‘. एका खेडेगावतील महिला सरपंच होते आणि गावाच्या…

Read More