Headlines

CM devendra fadnavis letter to ncp sharad pawar clarification on industries in chakan midc; आपण कायम महाराष्ट्रहिताचा विचार करणारे नेते, गैरसमज नसावा; पवारांनी संताप व्यक्त करताच फडणवीसांकडून सविस्तर उत्तर

मुंबई: चाकण एमआयडीसीतील कंपन्यांचे वाहतूक कोंडीमुळे होणारे स्थलांतर आणि राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना सविस्तर पत्र लिहीत सरकारची बाजू मांडली आहे. “संसदेतील खासदार राजाभाऊ वाजे यांच्या एका प्रश्नाच्या…

Read More

‘ओरिजीन’ प्रकल्पांमागील सूत्रधार कोण? – Tarun Bharat

सावंतवाडी वार्ताहर : सासोलीतील ‘ओरिजीन’ व्हिला प्रकल्पावरून सुरू झालेला वाद आता जिल्ह्यातील इतर प्रकल्पांपर्यंत पोहोचला आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांनी विधिमंडळात सासोलीतील कथित बेकायदेशीर व्हिला प्रकल्प, ग्रामस्थांची फसवणूक आणि बेसुमार वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून ‘ओरिजीन’च्या विविध प्रकल्पांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. परुळेकर यांनी आपल्या…

Read More

टीप द्या, अन्यथा राइड रद्द’ला केंद्राचा दणका;प्रवाशांकडून अप्रत्यक्षरीत्या टीप उकळण्याच्या प्रकारावर नियंत्रण

Mumbai Taxi:राइड पूर्ण होण्यापूर्वी टीप देण्यास प्रवृत्त करणारे कोणतेही फीचर, संदेश किंवा पर्याय ॲपवर नको, केंद्राने ॲग्रीगेटर कंपन्यांना निर्देश दिले . (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : ॲपवर टॅक्सी बुक करताना ‘अॅडव्हान्स टीप द्या’, ‘टीप दिल्यास राइड लवकर मिळेल’, ‘टीप दिल्यास चालक राइड स्वीकारण्याची शक्यता वाढेल’ अशा स्वरूपाच्या सूचना देऊन प्रवाशांकडून टीप घेण्याचा प्रकार…

Read More

Nagpur Bribe Case: आरटीओचा दलाल हिंगोली ‘एसीबी’च्या जाळ्यात; कारवाई टाळण्यासाठी लाच घेताना रंगेहाथ अटक, प्रकरण काय?

Nagpur Bribe Case: पैसे दिल्यास वाहनांचे क्रमांक यादीत नमूद करून कारवाई टाळण्याचे आश्वासन दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ट्रकवर कारवाई न करण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली ग्रामीण आरटीओ कार्यालयाशी संबंधित दलालाला हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे आरटीओ वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोपी हा आरटीओतील कोणत्या…

Read More

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ:दोन घरफोड्यांमध्ये 17 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास

पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी 17 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला आहे. दत्तवाडीतील रक्षालेखा सोसायटी आणि वडगाव बुद्रुक भागातील एका सोसायटीत या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी एका घटनेत, प्रभात रस्त्यावर राहणाऱ्या एका व्यक्तीने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दत्तवाडीतील रक्षालेखा सोसायटीमधील त्यांच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडून…

Read More

उत्तराखंडमध्ये बोगदा दुर्घटनेत 7 कामगारांचा मृत्यू; 14 जखमी

चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील मायापूर (पिपलकोटी) येथे THDC जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाधीन बोगद्यात गुरुवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात मलबा आणि पाणी शिरल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 7 कामगारांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. बोगद्यात अडकलेल्या 22 कामगारांपैकी 21 जणांचा शोध लागला असून, एक कामगार अद्याप बोगद्यात अडकलेला आहे. ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी…

Read More

श्रिया पिळगांवकरचा ब्लॅक टॉप आणि क्रॉप्ड पॅन्टमधला क्लासी लूक ‘मिर्झापूर द मूव्ही’पेक्षा श्रियाच्या लुकची चर्चा – actress shriya pilgaonkar look beautiful in black top printed pant at mirzapur the movie trailer launch

‘मिर्झापूर द मूव्ही’च्या ट्रेलर लाँचमध्ये श्रिया पिळगांवकरने आपल्या क्लासी लूकने सर्वांचे लक्ष वेधले.ब्लॅक टॉप आणि प्रिंटेड क्रॉप्ड पॅन्टच्या स्टायलिश कॉम्बिनेशनमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.मिनिमल अॅक्सेसरीज आणि साध्या मेकअपने तिच्या लूकला आणखी खुलवले. फोटो सौजन्य :- @vidhigodha, @shriya.pilgaonkar ‘मिर्झापूर’ ही वेबसीरिज आपल्या दमदार कथानकामुळे आणि लोकप्रिय व्यक्तिरेखांमुळे गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. आता या…

Read More

ट्रम्प यांनी ड्रोन आयातीवर 100% पर्यंत शुल्क लावले:चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचे कारण दिले; यूके-ईयू सह 7 देशांवर शुल्क वाढवले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी मानवरहित ड्रोन (मानवरहित विमान) आणि त्यांच्या सुट्या भागांच्या (कंपोनेंट्स) आयातीवर 100% पर्यंत सीमा शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रामुख्याने चीनचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने घेतला आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,…

Read More

Batwara 1947 Movie Review | Sunny Deol Preity Zinta Performance

32 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रेटिंग- 4 स्टार्स कालावधी: 2 तास 25 मिनिटे कलाकार- सनी देओल, प्रीती झिंटा, शबाना आझमी दिग्दर्शक- राजकुमार संतोषी राजकुमार संतोषी आणि सनी देओलची जोडी एकत्र येते, तेव्हा अपेक्षा आपोआप वाढतात. घायल, दामिनी आणि घातक या चित्रपटांनंतर, ‘बटवारा 1947’ मध्ये ही जोडी 1947 च्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दिसते. यावेळी कथेत राग…

Read More

Great Transshipment Scam Explained; भारताच्या ‘मित्राने’ आधी 100% टॅरिफ लादला आता चौकशी करणार! चीनच्या मदतीने अमेरिकन टॅरिफ बुडवल्याचा आरोप

US Tariffs: टॅरिफच्या मुद्द्यावरून अमेरिकेने पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला असून यावेळी भारतावर थेट धक्कादायक आरोप केला आहे. व्हाईट हाऊसचे वरिष्ठ व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी ‘द ग्रेट ट्रान्सशिपमेंट स्कॅम’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात केवळ भारतावरच नव्हे, तर 40 देशांवर अमेरिकेच्या टॅरिफपासून चीनला संरक्षण दिल्याचा आरोप आहे. बेकायदेशीर नेटवर्कद्वारे दरवर्षी 40 अब्ज ते…

Read More