Headlines

TATA Leadership Feud: एन. ‘चंद्रा’च्या राजीनाम्यामुळे TATA समूहात मोठं वादळ, सत्तासंघर्ष तीव्र, नोएल टाटा निवडणार साम्राज्याचा पुढचा किंगमेकर – tata group power struggle intensifies following n chandrasekaran resign noel tata will be decision maker

TATA Group Leadership : दिवंगत रतन टाटा भारतातील सर्वात मोठ्या उद्योग घराण्याचे चेहरा राहिले, तर त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा अनेक वर्षे प्रसिद्धीझोतापासून दूर राहिले. मात्र, एन. चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा निवडणूक न लढवण्याच्या निर्णयामुळे नोएल टाटा आता समूहाच्या पुढील नेतृत्व बदलाच्या केंद्रस्थानी आले आहेत.सर दोराबजी टाटा ट्रस्टने आता चंद्रशेखरन यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध…

Read More

भारत वि. श्रीलंका पहिला कसोटी सामना उद्या किती वाजता, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

IND vs SL 1st Test News : भारत आणि श्रीलंकेमधील पहिला कसोटी सामना उद्या सुरू होणार आहे.हा सामना किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहायला मिळणार जाणून घ्या. IND vs SL 1st Tets Live Streaming(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील पहिली क्रिकेट कसोटी गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी…

Read More

मुव्ही रिव्ह्यू; आवारापन 2:इम्रान हाश्मीचे दमदार पुनरागमन, वेदना आणि अपूर्ण प्रेमाची कथा जी जुन्या जखमा पुन्हा ताज्या करते

रेटिंग: 3.5 कालावधी: 2 तास 25 मिनिटे कलाकार: इम्रान हाश्मी, दिशा पाटनी दिग्दर्शक: नितिन कक्कड़ 2007 चा ‘आवारापन’ आजही त्याच्या वेदना, प्रेम आणि संगीतामुळे स्मरणात आहे. ‘आवारापन 2’ तोच भावनिक वारसा पुढे घेऊन जातो. यावेळी शिवमची लढाई केवळ त्याच्या भूतकाळाशी नाही, तर मुलांच्या तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीशी देखील आहे. चित्रपटात ॲक्शन आणि रोमान्स आहे,…

Read More

माड्याचीवाडी-करमळगाळू पापडी येथील कॉजवे खचल्यामुळे भगदाड

शहर वार्ताहर/कुडाळ : पिंगुळी-पाट मार्गावर माड्याचीवाडी करमळगाळू पापडी येथील कॉजवे खचल्यामुळे कॉजवेला एका बाजूने भले मोठे भगदाड पडले आहे. अद्याप या ठिकाणी बांधकाम विभागाकडून उपायोजना अथवा वाहनधारकांसाठी सूचना फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणत्याहीक्षणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्याठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात भगदाड पडते. मात्र तेथील ग्रामस्थांकडून मागणी होत नसल्याने सा. बां. विभागाकडून नुसती मलमपट्टी…

Read More

चूक सुधारा, नाहीतर सोडणार नाही; मनोज जरांगेंचा बावनकुळेंना सल्ला – chandrashekhar bawankule gets emotional over criticism manoj jarange responds

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Aug 2026, 11:49 am मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेमुळे भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. मी कधीही मराठा विरुद्ध ओबीसी वादात पडलो नाही, असं सांगताना बावनकुळेंच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. तर बावनकुळेंनी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितल्यानंतर आता मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तुम्हाला…

Read More

NALSAR Petition vs BCI Circular

नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी हैदराबादमधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च (NALSAR) विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वादाबाबत बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) ला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, NALSAR च्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांविरुद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी BCI च्या…

Read More

Property Fencing Rules; स्वतःच्या घराभोवतीही बाउंड्री वॉल उभाराल तर अडचणीत याल! कोणत्या परिस्थितीत परवानगी लागते? नियम समजून घ्या

Property Rules: आपल्या मालकीच्या जमिनीच्या अवती-भोवती सीमाभिंत बांधणे किंवा बाउंड्री वॉल उभारणे केवळ मालकी हक्काचा प्रश्न नाही, तर जमिनीचा वापर आणि बांधकाम यासंबंधी स्थानिक नियमदेखील लागू होतात. अनेक भागांमध्ये सीमेची उंची, रस्त्यापासून अंतर, जमिनीची सीमा आणि बांधकाम पद्धती यांसंबंधी वेगवेगळे नियम असतात. या नियमांचे पालन न करता भिंत बांधल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. (फोटो– महाराष्ट्र…

Read More

बाबांनी माझ्या स्वप्नांना कधीच बंधन घातलं नाही:अभिनेत्री हेमांगी कवीने सांगितला 'स्वातंत्र्या'चा वैयक्तिक अर्थ आणि बालपणीच्या आठवणी

आपल्या दमदार अभिनयाने आणि रोखठोक विचारसरणीने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री हेमांगी कवी सध्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तू अनोखी तरी सोबती’ या मालिकेत नीलांबरी ही नकारात्मक भूमिका साकारत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हेमांगीने तिच्या बालपणीच्या स्वातंत्र्यदिनाच्या गोड आठवणींना उजाळा दिला आहे. याचसोबत, एक स्त्री म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून तिच्या आयुष्यातील ‘स्वातंत्र्या’चा खरा अर्थ काय, याबाबतही तिने…

Read More

जपानमध्ये एका तासात संपूर्ण महिन्याचा पाऊस:4 जणांचा मृत्यू, विमानतळावर 7 हजार लोक अडकले; पहिल्यांदाच धोक्याची सर्वोच्च चेतावणी

जपानची राजधानी टोकियोला लागून असलेल्या चिबा प्रांतात गुरुवारी रात्री केवळ एका तासात ११५ मिमी पाऊस झाला. हा सामान्यतः संपूर्ण ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसाएवढा आहे. मुसळधार पावसानंतर अनेक भागांमध्ये पूर आणि भूस्खलनाची स्थिती निर्माण झाली, ज्यात आतापर्यंत ४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ५ जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळे नारिता विमानतळावर ७ हजार प्रवासी रात्रभर…

Read More

Gold Price: दीड लाखांचा टप्पा पार केल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण; अमेरिकेतील महागाई नरमल्यानंतरही गोल्ड का पडले?

मुंबई : सोन्याच्या दराने दीड लाख रुपयांचा टप्पा पार करत विक्रमी पातळी गाठल्यानंतर आता पुन्हा मोठी घसरण सुरू झाली आहे. अमेरिकेतील महागाईचे आकडे अपेक्षेप्रमाणे राहिल्यानंतर सोन्याच्या दरात जोरदार तेजी आली होती. मात्र, दोन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केल्याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरावर दबाव आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी…

Read More