15 ऑगस्टसाठी बनवा स्वातंत्र्यदिनाचे खास 3D फोटोज; कॉपी करा 10 भन्नाट AI प्रॉम्प्ट्स । Maharashtra Times
15 ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो, याच दिवशी सोशल मीडियावर तिरंग्याचे फोटो शेअर करण्याचा ट्रेंड आहे. जर तुम्हालाही तुमचे नाव आणि आकर्षक 3D लूकसह खास स्वातंत्र्यदिनाचे फोटो बनवायचे असतील, तर तुम्ही Bing Image Creator किंवा इतर एआय साधनांचा वापर करू शकता. चला तर मग असे 10 प्रॉम्प्ट जाणून घेऊया की जे तुम्ही थेट कॉपी…
