Headlines

Ranchi JPSC JSSC Protest | Student Hunger Strike & Satyagraha Update

रांची12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक झारखंडमधील परीक्षांमधील गैरव्यवहारांविरोधात रांची येथील जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन बुधवारी १२व्या दिवशीही सुरू आहे. आंदोलक विद्यार्थ्यांना कॉकरोच पार्टी आणि कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचाही पाठिंबा मिळाला आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषणावर बसलेले विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांना व्हिडिओ कॉल केला. वांगचुक यांच्या सांगण्यावरून महतो यांनी पाणी प्यायले. देवेंद्र…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘सीजेपी’चे दोन दिवसीय मंथन:लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर येथे ‘कॉक्रोज जनता पार्टी’ (CJP) ची दोन दिवसीय विशेष बैठक सुरू आहे. देशभरातील सामाजिक आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत पक्षाचा पुढील रोडमॅप, संघटना वाढवणे आणि देशासमोरील प्रमुख आर्थिक व सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली जात आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. या बैठकीत ‘कॉक्रोज इन्क्लेव्ह’…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Ghati Village Delivery Boy Assaulted PHD Student Girl; सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावलं, रात्री PHD करणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार, नंतर गोळीही दिली; डिलिव्हरी बॉयचं कांड

Chhatrapati Sambhajinagar Crime News : सामान पॅक करण्याच्या बहाण्याने घरी बोलावून एका 31 वर्षीय पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीवर डिलिव्हरी बॉयने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घाटी पीएचडी विद्यार्थिनी डिलिव्हरी बॉय अत्याचार सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून एका डिलिव्हरी बॉयने 31 वर्षीय पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर…

Read More

Abhijeet Dipke PC | लवकरच मोठी घोषणा,संभाजीनगरात CJP ची खलबतं

दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाने राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतल्यानंतर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आलीये.अभिजीत दीपके यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी दोन दिवस महत्त्वाच्या बैठका होणार आहेत.CJP आता राजकारणात उतरणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू असतानाच अभिजीत दिपकेंनी त्यावर मोठं वक्तव्य केलंय Source link

Read More

Money Follows My Brother Ravi Kishans Dialogue Goes Viral Memes Flood Social Media | Memes: ‘मनी फॉलोज माय ब्रदर!’, रवी किशन यांच्यावर मीम्सचा पाऊस, एका वाक्यानं जेन झींना केलं वेडं

Money Follows My Brother Memes: प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन सध्या “मनी फॉलोज माय ब्रदर” या डायलॉगमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या डायलॉगवर मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य – imsanj.ai, memerjoshi34/Instagram) प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते आणि गोरखपूरचे खासदार रवी किशन सध्या प्रचंड चर्चेत आहेत. किंबहुना, त्यांच्यावर एकापेक्षा एक मजेशीर मीम्स व्हायरल होत…

Read More

Mumbai BEST Bus: ‘बेस्ट’चा होणार कायापालट! मुंबईतील 22 बस आगारांच्या आधुनिकीकरणाचा निर्णय

मुंबई : बेस्ट उपक्रमाला संचित तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुमारे २८ हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मदतीने बेस्ट आगारांचा कायापालट करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. हा प्रस्ताव आता मंजुरीसाठी मुंबई महापालिकेकडे आणि त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळाकडे पाठवला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत २२ आगारांचे आधुनिकीकरण करण्यात…

Read More

राम मंदिरात आरती दर्शनासाठी तत्काळ पास सुरू:राम दरबारात पासशिवाय दर्शन होणार, चंपत राय यांचा ID बंद झाल्यानंतर व्यवस्था बदलली

अयोध्येतील राम मंदिरात दर्शन पासबाबत नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आता आरती दर्शनासाठी तात्काळ पास जारी करण्याची सुविधा सुरू केली आहे. यासाठी बिर्ला धर्मशाळेसमोर असलेल्या यात्री सुविधा केंद्रात स्वतंत्र काउंटर तयार करण्यात आले आहे. सध्या, तात्काळ पास मर्यादित संख्येत दिले जात आहेत, परंतु गरजेनुसार त्यांची संख्या वाढवली जाऊ शकते….

Read More

Nominee vs Beneficiary Property Rights; नॉमिनी प्रॉपर्टीचा मालक नाही! काय आहे कायदेशीर नियम? वाद न घालता मृत्युपत्राद्वारे मिळेल मालमत्तेचा वारसा! कसं पाहा

Inheritance and Will Rules in India: कोणत्याही नातेवाईक किंवा कुटुंब सदस्याच्या मृत्यूनंतर बँक बॅलन्स, गुंतवणूक, म्युच्युअल फंड आणि मालमत्ता यांसारख्या दिवंगत व्यक्तिचये व्यक्तीच्या संपत्ती-मालमत्तेची वाटणी करण्याची मृत्युपत्र महत्त्वाची भूमिका बजावते. पण, मृत्युपत्र असूनही अनेकदा कायदेशीर ज्ञानाअभावी वारसांना मालमत्ता स्वतःच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी लांबलचक कागदपत्रांची पूर्तता आणि कायदेशीर अडथळ्यांना सामोरे जावे लागते. वारसा किंवा मृत्युपत्राद्वारे मिळालेल्या…

Read More

Sunetra pawar controversy dhananjay munde stops journalist sunil tatkare criticizes; धनंजय मुंडेंनी पत्रकाराला रोखलं अन् सुरू झाला सुनेत्रा पवारांबाबतचा वाद; आता सुनील तटकरेंनी फटकारलं

मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ असं संबोधल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या टिप्पणीचा निषेध केला असून काँग्रेसच्या कुलाबा येथील गांधी भवन या कार्यालयात धडक देऊन, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

Vishakha Raut On Sada Sarvankar | सिद्धिविनायक मंदिर चोरी प्रकरण,आरोपांनंतर चोख प्रत्यूत्तर – vishakha raut criticizes sada sarvankar

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Aug 2026, 12:20 pm Follow सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून दर वर्षाला 18 कोटींची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला होता. या आरोपांवर प्रत्युत्तर देताना सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकरांनी ठाकरेंच्या सेनेवर खापर फोडलंय.नगरसेविका विशाखा राऊत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधलाय.त्यावर ठाकरेंच्या सेनेच्या विशाखा राऊतांनी सडेतोड प्रत्यूत्तर दिलंय.आपण पाहूयात त्या नेमकं…

Read More